अकोल्यातील सेलेब्रिटी 'चाँद' बोकड, खरेदीसाठी 10 लाखांवर बोली

अकोला : बकरी ईदला 'कुर्बानी' म्हणून बोकड बळी देण्याची प्रथा आहे. मुस्लिम धर्मियांमध्ये या 'कुर्बानी'च्या बोकडाचं महत्व मोठं असतं. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील तामशीचा बोकड सध्या मुस्लीम बांधवांसाठी आकर्षणाचा विषय ठरला आहे. 'चाँद' असं 'सिलेब्रिटी' बोकडाचं नाव आहे.

दोन वर्षाचा हा बोकड गणेश काळे यांच्या मालकीचा


                   अकोल्यातील सेलेब्रिटी 'चाँद' बोकड, खरेदीसाठी 10 लाखांवर बोली
<p style="text-align: justify;"><strong>अकोला :</strong> बकरी ईदला 'कुर्बानी' म्हणून बोकड बळी देण्याची प्रथा आहे. मुस्लिम धर्मियांमध्ये या 'कुर्बानी'च्या बोकडाचं महत्व मोठं असतं. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील तामशीचा बोकड सध्या मुस्लीम बांधवांसाठी आकर्षणाचा विषय ठरला आहे. 'चाँद' असं 'सिलेब्रिटी' बोकडाचं नाव आहे.</p> <p style="text-align: justify;">दोन वर्षाचा हा बोकड गणेश काळे यांच्या मालकीचा