अण्वस्त्रांचा वापर करण्याबाबत संरक्षणमंत्री म्हणाले...

नवी दिल्ली : आजपर्यंत भारताने कधीही अणवस्त्राचा वापर पहिल्यांदा केला नाही. पण भविष्यात काय घडेल ते तेव्हाच्या परिस्थितीवर अवलंबून आहे, असे वक्तव्य संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज (शुक्रवार) केले.  पोखरण येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात राजनाथसिंह उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केले. राजनाथसिंह म्हणाले, की 1998 मध्ये पोखरणमध्ये अण्वस्त्र चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. वाजपेयी हे भारतीय राजकारणात युगपुरुष आहेत. त्यांच्या आदर्श तत्त्वांमुळे सुलभता आणि सुशासनला राजकारणात चालना मिळाली.  #WATCH: Defence Minister Rajnath Singh says in Pokhran, "Till today, our nuclear policy is 'No First Use'. What happens in the future depends on the circumstances." pic.twitter.com/fXKsesHA6A — ANI (@ANI) August 16, 2019 'सबका साथ, सबका विश्वास'ची प्रेरणा अटलजींकडून 'सबका साथ, सबका विश्वास'चे नुसार मोदी सरकार सध्या काम करत आहे. मात्र, याची प्रेरणा आम्हाला अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडूनच मिळाली आहे, असेही राजनाथसिंह यांनी सांगितले.  News Item ID: 599-news_story-1565949463Mobile Device Headline: अण्वस्त्रांचा वापर करण्याबाबत संरक्षणमंत्री म्हणाले...Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नवी दिल्ली : आजपर्यंत भारताने कधीही अणवस्त्राचा वापर पहिल्यांदा केला नाही. पण भविष्यात काय घडेल ते तेव्हाच्या परिस्थितीवर अवलंबून आहे, असे वक्तव्य संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज (शुक्रवार) केले.  पोखरण येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात राजनाथसिंह उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केले. राजनाथसिंह म्हणाले, की 1998 मध्ये पोखरणमध्ये अण्वस्त्र चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. वाजपेयी हे भारतीय राजकारणात युगपुरुष आहेत. त्यांच्या आदर्श तत्त्वांमुळे सुलभता आणि सुशासनला राजकारणात चालना मिळाली.  #WATCH: Defence Minister Rajnath Singh says in Pokhran, "Till today, our nuclear policy is 'No First Use'. What happens in the future depends on the circumstances." pic.twitter.com/fXKsesHA6A — ANI (@ANI) August 16, 2019 'सबका साथ, सबका विश्वास'ची प्रेरणा अटलजींकडून 'सबका साथ, सबका विश्वास'चे नुसार मोदी सरकार सध्या काम करत आहे. मात्र, याची प्रेरणा आम्हाला अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडूनच मिळाली आहे, असेही राजनाथसिंह यांनी सांगितले.  Vertical Image: English Headline: Defense Minister Rajnath Singh said about Nuclear UseAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाराजनाथसिंहatal bihari vajpayeeअटलबिहारी वाजपेयीभारतपाकिस्तानतणweedराजकारणpoliticsमोदी सरकारसरकारgovernmentSearch Functional Tags: राजनाथसिंह, Atal Bihari Vajpayee, अटलबिहारी वाजपेयी, भारत, पाकिस्तान, तण, weed, राजकारण, Politics, मोदी सरकार, सरकार, GovernmentTwitter Publish: Meta Description: आजपर्यंत भारताने कधीही अणवस्त्राचा वापर पहिल्यांदा केला नाही. पण भविष्यात काय घडेल ते तेव्हाच्या परिस्थितीवर अवलंबून आहे, असे वक्तव्य संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज (शुक्रवार) केले. Send as Notification: 

अण्वस्त्रांचा वापर करण्याबाबत संरक्षणमंत्री म्हणाले...

नवी दिल्ली : आजपर्यंत भारताने कधीही अणवस्त्राचा वापर पहिल्यांदा केला नाही. पण भविष्यात काय घडेल ते तेव्हाच्या परिस्थितीवर अवलंबून आहे, असे वक्तव्य संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज (शुक्रवार) केले. 

पोखरण येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात राजनाथसिंह उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केले. राजनाथसिंह म्हणाले, की 1998 मध्ये पोखरणमध्ये अण्वस्त्र चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. वाजपेयी हे भारतीय राजकारणात युगपुरुष आहेत. त्यांच्या आदर्श तत्त्वांमुळे सुलभता आणि सुशासनला राजकारणात चालना मिळाली. 

'सबका साथ, सबका विश्वास'ची प्रेरणा अटलजींकडून

'सबका साथ, सबका विश्वास'चे नुसार मोदी सरकार सध्या काम करत आहे. मात्र, याची प्रेरणा आम्हाला अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडूनच मिळाली आहे, असेही राजनाथसिंह यांनी सांगितले. 

News Item ID: 
599-news_story-1565949463
Mobile Device Headline: 
अण्वस्त्रांचा वापर करण्याबाबत संरक्षणमंत्री म्हणाले...
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नवी दिल्ली : आजपर्यंत भारताने कधीही अणवस्त्राचा वापर पहिल्यांदा केला नाही. पण भविष्यात काय घडेल ते तेव्हाच्या परिस्थितीवर अवलंबून आहे, असे वक्तव्य संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज (शुक्रवार) केले. 

पोखरण येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात राजनाथसिंह उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केले. राजनाथसिंह म्हणाले, की 1998 मध्ये पोखरणमध्ये अण्वस्त्र चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. वाजपेयी हे भारतीय राजकारणात युगपुरुष आहेत. त्यांच्या आदर्श तत्त्वांमुळे सुलभता आणि सुशासनला राजकारणात चालना मिळाली. 

'सबका साथ, सबका विश्वास'ची प्रेरणा अटलजींकडून

'सबका साथ, सबका विश्वास'चे नुसार मोदी सरकार सध्या काम करत आहे. मात्र, याची प्रेरणा आम्हाला अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडूनच मिळाली आहे, असेही राजनाथसिंह यांनी सांगितले. 

Vertical Image: 
English Headline: 
Defense Minister Rajnath Singh said about Nuclear Use
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
राजनाथसिंह, Atal Bihari Vajpayee, अटलबिहारी वाजपेयी, भारत, पाकिस्तान, तण, weed, राजकारण, Politics, मोदी सरकार, सरकार, Government
Twitter Publish: 
Meta Description: 
आजपर्यंत भारताने कधीही अणवस्त्राचा वापर पहिल्यांदा केला नाही. पण भविष्यात काय घडेल ते तेव्हाच्या परिस्थितीवर अवलंबून आहे, असे वक्तव्य संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज (शुक्रवार) केले. 
Send as Notification: