अफवांवर विश्वार ठेऊ नका; पुणे-बंगळूरु महामार्गाची 'ही' आहे खरी परिस्थिती

शिरोली पुलाची : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक सुरू झाल्याची अफवा सोशल मिडीयावर व्हायरल होत असून, महामार्गावरील पाणी पूर्णतः ओसरल्याशिवाय वाहतूक सुरू करणार नसल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट सांगीतले आहे. सांगली फाटा येथे महापूराचे पाणी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आल्यामुळे, तीन दिवसापासून वाहतूक ठप्प आहे. आज महामार्गावरील पाण्याची पातळी साधारणतः एक फूटाने कमी झाली; मात्र त्यानंतर पाणी पातळी स्थिर आहे. दरम्यान महामार्गावरून जीवनावश्यक वस्तूची (दूध, भाजीपाला, पेट्रोल -डिझेल) वाहनाची व अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाल्याची अफवा सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. त्याबाबत सत्यता तपासण्यासाठी फोन खणखणू लागलेत; मात्र प्रत्यक्षात महामार्गावरून कोणतेही वाहतूक सुरू झालेली नाही. सांगली फाटा ते तावडे हॉटेल पर्यंतचा महामार्गावर सुमारे चार ते पाच फूट पाणी आहे. पाण्याचा वेग प्रचंड आहे. पाण्याच्या वेगाने रस्ता खचला जाण्याची शक्यता वर्त्तवली जात आहे. त्यामुळे महामार्गावरील पाणी पूर्णतः ओसरल्या नंतर, रस्त्याची पाहणी करूनच वाहतूक सुरू केली जाणार आहे. त्यामुळे पाण्याची पातळी उतरत असली, तर महामार्गावरील वाहतूक लवकर सुरू होणे अशक्य आहे. News Item ID: 599-news_story-1565277147Mobile Device Headline: अफवांवर विश्वार ठेऊ नका; पुणे-बंगळूरु महामार्गाची 'ही' आहे खरी परिस्थितीAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: शिरोली पुलाची : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक सुरू झाल्याची अफवा सोशल मिडीयावर व्हायरल होत असून, महामार्गावरील पाणी पूर्णतः ओसरल्याशिवाय वाहतूक सुरू करणार नसल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट सांगीतले आहे. सांगली फाटा येथे महापूराचे पाणी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आल्यामुळे, तीन दिवसापासून वाहतूक ठप्प आहे. आज महामार्गावरील पाण्याची पातळी साधारणतः एक फूटाने कमी झाली; मात्र त्यानंतर पाणी पातळी स्थिर आहे. दरम्यान महामार्गावरून जीवनावश्यक वस्तूची (दूध, भाजीपाला, पेट्रोल -डिझेल) वाहनाची व अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाल्याची अफवा सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. त्याबाबत सत्यता तपासण्यासाठी फोन खणखणू लागलेत; मात्र प्रत्यक्षात महामार्गावरून कोणतेही वाहतूक सुरू झालेली नाही. सांगली फाटा ते तावडे हॉटेल पर्यंतचा महामार्गावर सुमारे चार ते पाच फूट पाणी आहे. पाण्याचा वेग प्रचंड आहे. पाण्याच्या वेगाने रस्ता खचला जाण्याची शक्यता वर्त्तवली जात आहे. त्यामुळे महामार्गावरील पाणी पूर्णतः ओसरल्या नंतर, रस्त्याची पाहणी करूनच वाहतूक सुरू केली जाणार आहे. त्यामुळे पाण्याची पातळी उतरत असली, तर महामार्गावरील वाहतूक लवकर सुरू होणे अशक्य आहे. Vertical Image: English Headline: real situation of Pune Bangalore HighwayAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवापुणेबंगळूरमहामार्गपूरपोलिसप्रशासनसांगलीSearch Functional Tags: पुणे, बंगळूर, महामार्ग, पूर, पोलिस, प्रशासन, सांगलीTwitter Publish: Meta Description: शिरोली पुलाची : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक सुरू झाल्याची अफवा सोशल मिडीयावर व्हायरल होत असून, महामार्गावरील पाणी पूर्णतः ओसरल्याशिवाय वाहतूक सुरू करणार नसल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट सांगीतले आहे.Send as Notification: 

अफवांवर विश्वार ठेऊ नका; पुणे-बंगळूरु महामार्गाची 'ही' आहे खरी परिस्थिती

शिरोली पुलाची : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक सुरू झाल्याची अफवा सोशल मिडीयावर व्हायरल होत असून, महामार्गावरील पाणी पूर्णतः ओसरल्याशिवाय वाहतूक सुरू करणार नसल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट सांगीतले आहे.

सांगली फाटा येथे महापूराचे पाणी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आल्यामुळे, तीन दिवसापासून वाहतूक ठप्प आहे. आज महामार्गावरील पाण्याची पातळी साधारणतः एक फूटाने कमी झाली; मात्र त्यानंतर पाणी पातळी स्थिर आहे.

दरम्यान महामार्गावरून जीवनावश्यक वस्तूची (दूध, भाजीपाला, पेट्रोल -डिझेल) वाहनाची व अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाल्याची अफवा सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. त्याबाबत सत्यता तपासण्यासाठी फोन खणखणू लागलेत; मात्र प्रत्यक्षात महामार्गावरून कोणतेही वाहतूक सुरू झालेली नाही.

सांगली फाटा ते तावडे हॉटेल पर्यंतचा महामार्गावर सुमारे चार ते पाच फूट पाणी आहे. पाण्याचा वेग प्रचंड आहे. पाण्याच्या वेगाने रस्ता खचला जाण्याची शक्यता वर्त्तवली जात आहे. त्यामुळे महामार्गावरील पाणी पूर्णतः ओसरल्या नंतर, रस्त्याची पाहणी करूनच वाहतूक सुरू केली जाणार आहे. त्यामुळे पाण्याची पातळी उतरत असली, तर महामार्गावरील वाहतूक लवकर सुरू होणे अशक्य आहे.

News Item ID: 
599-news_story-1565277147
Mobile Device Headline: 
अफवांवर विश्वार ठेऊ नका; पुणे-बंगळूरु महामार्गाची 'ही' आहे खरी परिस्थिती
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

शिरोली पुलाची : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक सुरू झाल्याची अफवा सोशल मिडीयावर व्हायरल होत असून, महामार्गावरील पाणी पूर्णतः ओसरल्याशिवाय वाहतूक सुरू करणार नसल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट सांगीतले आहे.

सांगली फाटा येथे महापूराचे पाणी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आल्यामुळे, तीन दिवसापासून वाहतूक ठप्प आहे. आज महामार्गावरील पाण्याची पातळी साधारणतः एक फूटाने कमी झाली; मात्र त्यानंतर पाणी पातळी स्थिर आहे.

दरम्यान महामार्गावरून जीवनावश्यक वस्तूची (दूध, भाजीपाला, पेट्रोल -डिझेल) वाहनाची व अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाल्याची अफवा सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. त्याबाबत सत्यता तपासण्यासाठी फोन खणखणू लागलेत; मात्र प्रत्यक्षात महामार्गावरून कोणतेही वाहतूक सुरू झालेली नाही.

सांगली फाटा ते तावडे हॉटेल पर्यंतचा महामार्गावर सुमारे चार ते पाच फूट पाणी आहे. पाण्याचा वेग प्रचंड आहे. पाण्याच्या वेगाने रस्ता खचला जाण्याची शक्यता वर्त्तवली जात आहे. त्यामुळे महामार्गावरील पाणी पूर्णतः ओसरल्या नंतर, रस्त्याची पाहणी करूनच वाहतूक सुरू केली जाणार आहे. त्यामुळे पाण्याची पातळी उतरत असली, तर महामार्गावरील वाहतूक लवकर सुरू होणे अशक्य आहे.

Vertical Image: 
English Headline: 
real situation of Pune Bangalore Highway
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
पुणे, बंगळूर, महामार्ग, पूर, पोलिस, प्रशासन, सांगली
Twitter Publish: 
Meta Description: 
शिरोली पुलाची : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक सुरू झाल्याची अफवा सोशल मिडीयावर व्हायरल होत असून, महामार्गावरील पाणी पूर्णतः ओसरल्याशिवाय वाहतूक सुरू करणार नसल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट सांगीतले आहे.
Send as Notification: