अमेय वाघ देणार पूरग्रस्तांना मदतीचा 'हात'

पुणे : कोल्हापूर व सांगलीतील भीषण पुरामुळे हजारो कुटुंबीयांचे संसार अक्षरक्ष उद्‌ध्वस्त झाले. त्यामुळे सर्वजण उघड्यावरच पडले. त्यांना मदत करण्यासाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. त्याचप्रमाणे आता पुण्यातील 'नाटक कंपनी गृप'नेही पुरग्रस्तांचा संसार सावरण्यासाठी मदतीचा हात दिला आहे. कोल्हापूर व सांगलीमधील नागरिकांनी नेहमीच मराठी नाटक, चित्रपट आणि विविध कलांना वेळोवेळी प्रोत्साहन दिले. तसेच, कला जपण्यासाठी प्रयत्नही केलेत. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी आता कलाकारही सरसावले आहेत. याबाबत अभिनेता अमेय वाघ म्हणाला, "मराठी चित्रपटसृष्टीसह नाटक व मालिकांमधील कलाकार आपापल्यापरीने पूरग्रस्तांसाठी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मदत करत आहे. कलाकारांसह विविध सामाजिक संस्था व संघटनांचे कार्यकर्ते तेथे प्रत्यक्षात जाऊन मदत कार्य करत आहेत. आता आम्ही सर्वजण एकत्र येऊन पूरग्रस्तांसाठी मदत करणार आहोत. त्यासाठी नाटक कंपनी ग्रुपमधील सर्व कलाकारांनी 28 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात 'दळण' या नाटकाचा प्रयोग ठेवला आहे. निपूण धर्माधिकारी दिग्दर्शित आणि अभय महाजन व रोहित निकम लिखित या नाटकात माझ्यासह अलोक राजवाडे, ऋचा आपटे, अमृता भागवत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या नाटकातून मिळणारा सर्व निधी एकत्र करून तो पूरग्रस्तांसाठी देण्यात येणार आहे.'' '''दळण' या नाटकाची तिकीट सर्वांनी विकत घ्यावी, जेणेकरून त्यातून जमा होणारा निधी पूरग्रस्तांचा संसार उभा करण्यासाठी उपयोगी पडेल. ज्यांना नाटकाच्या प्रयोगाला येणे शक्‍य नाही, त्यांनी तिकीट विकत घेऊन ते दुसऱ्यांना द्यावे. आपल्या या एका-एका तिकिटातूनही पूरग्रस्तांना मदत होणार आहे.''- अमेय वाघ, अभिनेता    News Item ID: 599-news_story-1566043606Mobile Device Headline: अमेय वाघ देणार पूरग्रस्तांना मदतीचा 'हात'Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: पुणे : कोल्हापूर व सांगलीतील भीषण पुरामुळे हजारो कुटुंबीयांचे संसार अक्षरक्ष उद्‌ध्वस्त झाले. त्यामुळे सर्वजण उघड्यावरच पडले. त्यांना मदत करण्यासाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. त्याचप्रमाणे आता पुण्यातील 'नाटक कंपनी गृप'नेही पुरग्रस्तांचा संसार सावरण्यासाठी मदतीचा हात दिला आहे. कोल्हापूर व सांगलीमधील नागरिकांनी नेहमीच मराठी नाटक, चित्रपट आणि विविध कलांना वेळोवेळी प्रोत्साहन दिले. तसेच, कला जपण्यासाठी प्रयत्नही केलेत. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी आता कलाकारही सरसावले आहेत. याबाबत अभिनेता अमेय वाघ म्हणाला, "मराठी चित्रपटसृष्टीसह नाटक व मालिकांमधील कलाकार आपापल्यापरीने पूरग्रस्तांसाठी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मदत करत आहे. कलाकारांसह विविध सामाजिक संस्था व संघटनांचे कार्यकर्ते तेथे प्रत्यक्षात जाऊन मदत कार्य करत आहेत. आता आम्ही सर्वजण एकत्र येऊन पूरग्रस्तांसाठी मदत करणार आहोत. त्यासाठी नाटक कंपनी ग्रुपमधील सर्व कलाकारांनी 28 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात 'दळण' या नाटकाचा प्रयोग ठेवला आहे. निपूण धर्माधिकारी दिग्दर्शित आणि अभय महाजन व रोहित निकम लिखित या नाटकात माझ्यासह अलोक राजवाडे, ऋचा आपटे, अमृता भागवत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या नाटकातून मिळणारा सर्व निधी एकत्र करून तो पूरग्रस्तांसाठी देण्यात येणार आहे.'' '''दळण' या नाटकाची तिकीट सर्वांनी विकत घ्यावी, जेणेकरून त्यातून जमा होणारा निधी पूरग्रस्तांचा संसार उभा करण्यासाठी उपयोगी पडेल. ज्यांना नाटकाच्या प्रयोगाला येणे शक्‍य नाही, त्यांनी तिकीट विकत घेऊन ते दुसऱ्यांना द्यावे. आपल्या या एका-एका तिकिटातूनही पूरग्रस्तांना मदत होणार आहे.''- अमेय वाघ, अभिनेता    Vertical Image: English Headline: Ameya wagh will help flood victims Author Type: External Authorसकाळ वृत्तसेवाकोल्हापूरपूरfloodsनाटकपुणेमराठी नाटकचित्रपटअभिनेतावाघअमेय वाघबालगंधर्व रंगमंदिरSearch Functional Tags: कोल्हापूर, पूर, Floods, नाटक, पुणे, मराठी नाटक, चित्रपट, अभिनेता, वाघ, अमेय वाघ, बालगंधर्व रंगमंदिरTwitter Publish: Meta Description: कोल्हापूर व सांगलीतील भीषण पुरामुळे हजारो कुटुंबीयांचे संसार अक्षरक्ष उद्‌ध्वस्त झाले. त्यामुळे सर्वजण उघड्यावरच पडले. त्यांना मदत करण्यासाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. त्याचप्रमाणे आता पुण्यातील 'नाटक कंपनी गृप'नेही पुरग्रस्तांचा संसार सावरण्यासाठी मदतीचा हात दिला आहे. Send as Notification: 

अमेय वाघ देणार पूरग्रस्तांना मदतीचा 'हात'

पुणे : कोल्हापूर व सांगलीतील भीषण पुरामुळे हजारो कुटुंबीयांचे संसार अक्षरक्ष उद्‌ध्वस्त झाले. त्यामुळे सर्वजण उघड्यावरच पडले. त्यांना मदत करण्यासाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. त्याचप्रमाणे आता पुण्यातील 'नाटक कंपनी गृप'नेही पुरग्रस्तांचा संसार सावरण्यासाठी मदतीचा हात दिला आहे.

कोल्हापूर व सांगलीमधील नागरिकांनी नेहमीच मराठी नाटक, चित्रपट आणि विविध कलांना वेळोवेळी प्रोत्साहन दिले. तसेच, कला जपण्यासाठी प्रयत्नही केलेत. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी आता कलाकारही सरसावले आहेत.

याबाबत अभिनेता अमेय वाघ म्हणाला, "मराठी चित्रपटसृष्टीसह नाटक व मालिकांमधील कलाकार आपापल्यापरीने पूरग्रस्तांसाठी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मदत करत आहे. कलाकारांसह विविध सामाजिक संस्था व संघटनांचे कार्यकर्ते तेथे प्रत्यक्षात जाऊन मदत कार्य करत आहेत. आता आम्ही सर्वजण एकत्र येऊन पूरग्रस्तांसाठी मदत करणार आहोत. त्यासाठी नाटक कंपनी ग्रुपमधील सर्व कलाकारांनी 28 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात 'दळण' या नाटकाचा प्रयोग ठेवला आहे. निपूण धर्माधिकारी दिग्दर्शित आणि अभय महाजन व रोहित निकम लिखित या नाटकात माझ्यासह अलोक राजवाडे, ऋचा आपटे, अमृता भागवत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या नाटकातून मिळणारा सर्व निधी एकत्र करून तो पूरग्रस्तांसाठी देण्यात येणार आहे.''

'''दळण' या नाटकाची तिकीट सर्वांनी विकत घ्यावी, जेणेकरून त्यातून जमा होणारा निधी पूरग्रस्तांचा संसार उभा करण्यासाठी उपयोगी पडेल. ज्यांना नाटकाच्या प्रयोगाला येणे शक्‍य नाही, त्यांनी तिकीट विकत घेऊन ते दुसऱ्यांना द्यावे. आपल्या या एका-एका तिकिटातूनही पूरग्रस्तांना मदत होणार आहे.''
- अमेय वाघ, अभिनेता 
 
News Item ID: 
599-news_story-1566043606
Mobile Device Headline: 
अमेय वाघ देणार पूरग्रस्तांना मदतीचा 'हात'
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Ameya wagh will help flood victims
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
कोल्हापूर, पूर, Floods, नाटक, पुणे, मराठी नाटक, चित्रपट, अभिनेता, वाघ, अमेय वाघ, बालगंधर्व रंगमंदिर
Twitter Publish: 
Meta Description: 
कोल्हापूर व सांगलीतील भीषण पुरामुळे हजारो कुटुंबीयांचे संसार अक्षरक्ष उद्‌ध्वस्त झाले. त्यामुळे सर्वजण उघड्यावरच पडले. त्यांना मदत करण्यासाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. त्याचप्रमाणे आता पुण्यातील 'नाटक कंपनी गृप'नेही पुरग्रस्तांचा संसार सावरण्यासाठी मदतीचा हात दिला आहे. 
Send as Notification: