अमरावती विधानसभा मतदारसंघात यंदा कोण बाजी मारणार?

अमरावती विधानसभा मतदारसंघ हा पूर्णतः शहरी मतदारसंघ असून या मतदार संघाने नेहमीच विचारपूर्वक कौल आजवरच्या निवडणुकीत दिला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप-सेना युतीचा अमरावतीत पराभव झाला असला तरी लोकसभा निवडणूक निकालाचा परिणाम हा विधानसभा निवडणुकीवर होणार, असे अमरावती विधानसभा मतदारसंघात तरी अजिबात वाटत नाही. अमरावतीचे विद्यमान आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी


                   अमरावती विधानसभा मतदारसंघात यंदा कोण बाजी मारणार?
<strong>अमरावती विधानसभा मतदारसंघ</strong> हा पूर्णतः शहरी मतदारसंघ असून या मतदार संघाने नेहमीच विचारपूर्वक कौल आजवरच्या निवडणुकीत दिला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप-सेना युतीचा अमरावतीत पराभव झाला असला तरी लोकसभा निवडणूक निकालाचा परिणाम हा विधानसभा निवडणुकीवर होणार, असे अमरावती विधानसभा मतदारसंघात तरी अजिबात वाटत नाही. अमरावतीचे विद्यमान आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी