अयोध्या प्रकरणाची 2 ऑगस्टपासून दररोज सुनावणी

नवी दिल्ली : अयोध्येतील वादग्रस्त राम मंदिर जमीन प्रकरणावर मध्यस्थी समितीने आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 ऑगस्टला होणार असल्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितले. मध्यस्थी समितीला 31 जुलैपर्यंत अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर या प्रकरणात दररोज सुनावणी घ्यायची का, याबद्दलचा निर्णय न्यायालय 2 ऑगस्टला देईल.  अयोध्या वादग्रस्त जमीन प्रकरणात चर्चेतून तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने त्रिसदस्यीय मध्यस्थता समिती स्थापन केली होती. या समितीने आज न्यायालयात अहवाल सादर केला. यानंतर न्यायालयाने समितीला आपली बाजू मांडण्यासाठी 31 जुलैपर्यंतची मुदत दिली. या प्रकरणात दररोज सुनावणी घ्यायची की नाही, हे निश्चित करण्यासाठी न्यायालयानं 25 जुलै ही तारीख निश्चित केली होती. मात्र आता न्यायालय या बद्दलचा निर्णय 2 ऑगस्टला घेईल. अयोध्या वादग्रस्त जमीन प्रकरणात न्यायालयानं माजी न्यायाधीश एफ. एम. आय. कलीफुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय मध्यस्थी समिती स्थापन केली होती. या खंडपीठात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासह न्यायमूर्ती एस. एस. बोबडे, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एस. ए. नजीर यांचा समावेश आहे.    News Item ID: 599-news_story-1563429702Mobile Device Headline: अयोध्या प्रकरणाची 2 ऑगस्टपासून दररोज सुनावणी Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नवी दिल्ली : अयोध्येतील वादग्रस्त राम मंदिर जमीन प्रकरणावर मध्यस्थी समितीने आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 ऑगस्टला होणार असल्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितले. मध्यस्थी समितीला 31 जुलैपर्यंत अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर या प्रकरणात दररोज सुनावणी घ्यायची का, याबद्दलचा निर्णय न्यायालय 2 ऑगस्टला देईल.  अयोध्या वादग्रस्त जमीन प्रकरणात चर्चेतून तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने त्रिसदस्यीय मध्यस्थता समिती स्थापन केली होती. या समितीने आज न्यायालयात अहवाल सादर केला. यानंतर न्यायालयाने समितीला आपली बाजू मांडण्यासाठी 31 जुलैपर्यंतची मुदत दिली. या प्रकरणात दररोज सुनावणी घ्यायची की नाही, हे निश्चित करण्यासाठी न्यायालयानं 25 जुलै ही तारीख निश्चित केली होती. मात्र आता न्यायालय या बद्दलचा निर्णय 2 ऑगस्टला घेईल. अयोध्या वादग्रस्त जमीन प्रकरणात न्यायालयानं माजी न्यायाधीश एफ. एम. आय. कलीफुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय मध्यस्थी समिती स्थापन केली होती. या खंडपीठात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासह न्यायमूर्ती एस. एस. बोबडे, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एस. ए. नजीर यांचा समावेश आहे.    Vertical Image: English Headline: Supreme court hearing starts from 2 august of Ayodya case Author Type: External Authorवृत्तसंस्थाराम मंदिरसर्वोच्च न्यायालयन्यायाधीशरंजन गोगोईSearch Functional Tags: राम मंदिर, सर्वोच्च न्यायालय, न्यायाधीश, रंजन गोगोईTwitter Publish: Meta Description: मध्यस्थी समितीला 31 जुलैपर्यंत अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर या प्रकरणात दररोज सुनावणी घ्यायची का, याबद्दलचा निर्णय न्यायालय 2 ऑगस्टला देईल. Send as Notification: 

अयोध्या प्रकरणाची 2 ऑगस्टपासून दररोज सुनावणी

नवी दिल्ली : अयोध्येतील वादग्रस्त राम मंदिर जमीन प्रकरणावर मध्यस्थी समितीने आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 ऑगस्टला होणार असल्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितले.

मध्यस्थी समितीला 31 जुलैपर्यंत अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर या प्रकरणात दररोज सुनावणी घ्यायची का, याबद्दलचा निर्णय न्यायालय 2 ऑगस्टला देईल. 

अयोध्या वादग्रस्त जमीन प्रकरणात चर्चेतून तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने त्रिसदस्यीय मध्यस्थता समिती स्थापन केली होती. या समितीने आज न्यायालयात अहवाल सादर केला. यानंतर न्यायालयाने समितीला आपली बाजू मांडण्यासाठी 31 जुलैपर्यंतची मुदत दिली. या प्रकरणात दररोज सुनावणी घ्यायची की नाही, हे निश्चित करण्यासाठी न्यायालयानं 25 जुलै ही तारीख निश्चित केली होती. मात्र आता न्यायालय या बद्दलचा निर्णय 2 ऑगस्टला घेईल.

अयोध्या वादग्रस्त जमीन प्रकरणात न्यायालयानं माजी न्यायाधीश एफ. एम. आय. कलीफुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय मध्यस्थी समिती स्थापन केली होती. या खंडपीठात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासह न्यायमूर्ती एस. एस. बोबडे, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एस. ए. नजीर यांचा समावेश आहे. 
 
News Item ID: 
599-news_story-1563429702
Mobile Device Headline: 
अयोध्या प्रकरणाची 2 ऑगस्टपासून दररोज सुनावणी
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नवी दिल्ली : अयोध्येतील वादग्रस्त राम मंदिर जमीन प्रकरणावर मध्यस्थी समितीने आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 ऑगस्टला होणार असल्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितले.

मध्यस्थी समितीला 31 जुलैपर्यंत अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर या प्रकरणात दररोज सुनावणी घ्यायची का, याबद्दलचा निर्णय न्यायालय 2 ऑगस्टला देईल. 

अयोध्या वादग्रस्त जमीन प्रकरणात चर्चेतून तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने त्रिसदस्यीय मध्यस्थता समिती स्थापन केली होती. या समितीने आज न्यायालयात अहवाल सादर केला. यानंतर न्यायालयाने समितीला आपली बाजू मांडण्यासाठी 31 जुलैपर्यंतची मुदत दिली. या प्रकरणात दररोज सुनावणी घ्यायची की नाही, हे निश्चित करण्यासाठी न्यायालयानं 25 जुलै ही तारीख निश्चित केली होती. मात्र आता न्यायालय या बद्दलचा निर्णय 2 ऑगस्टला घेईल.

अयोध्या वादग्रस्त जमीन प्रकरणात न्यायालयानं माजी न्यायाधीश एफ. एम. आय. कलीफुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय मध्यस्थी समिती स्थापन केली होती. या खंडपीठात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासह न्यायमूर्ती एस. एस. बोबडे, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एस. ए. नजीर यांचा समावेश आहे. 
 
Vertical Image: 
English Headline: 
Supreme court hearing starts from 2 august of Ayodya case
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
राम मंदिर, सर्वोच्च न्यायालय, न्यायाधीश, रंजन गोगोई
Twitter Publish: 
Meta Description: 
मध्यस्थी समितीला 31 जुलैपर्यंत अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर या प्रकरणात दररोज सुनावणी घ्यायची का, याबद्दलचा निर्णय न्यायालय 2 ऑगस्टला देईल. 
Send as Notification: