अल्पेश ठाकोर आणि धवल सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश

गुजरातमधील काँग्रेसचे माजी आमदार अल्पेश ठाकोर आणि धवलसिंह झाला यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे.