अस्मानी संकटानंतर रोगराईची भीती, नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी?

मुंबई : पुराच्या पाण्याने वेढलेला हा पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गडचिरोलीतील काही तालुके. गावाच्या किंवा शहराच्या कोणत्याही कोपऱ्यात जा, चहूबाजूला पाण्याचंच साम्राज्य दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गडचिरोलीतील काही भागात आलेल्या या महापुराने पुरती दाणादाण उडवली आहे. पण या अस्मानी संकटासोबतच आणखी एक संकट आता आ वासून उभं


                   अस्मानी संकटानंतर रोगराईची भीती, नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी?
<strong>मुंबई :</strong> पुराच्या पाण्याने वेढलेला हा पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गडचिरोलीतील काही तालुके. गावाच्या किंवा शहराच्या कोणत्याही कोपऱ्यात जा, चहूबाजूला पाण्याचंच साम्राज्य दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गडचिरोलीतील काही भागात आलेल्या या महापुराने पुरती दाणादाण उडवली आहे. पण या अस्मानी संकटासोबतच आणखी एक संकट आता आ वासून उभं