आग्र्याजवळ बसला भीषण अपघात; 29 जणांचा मृत्यू

आग्रा : यमुना द्रुतगती महामार्गावर आज (सोमवार) सकाळी प्रवासी बस नाल्यात कोसळून झालेल्या भीषण अपघातात 29 जणांचा मृत्यू झाला असून, 15 हून अधिक जण जखमी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखनौहून दिल्लीला जात असलेल्या या बसला आग्र्याजवळ आज पहाटे अपघात झाला. सुमारे 45 प्रवाशांना घेऊन जाणारी ही बस नाल्यात कोसळली. पहाटेच्या सुमारास नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. सध्या दुर्घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. दिल्लीला जात असणारी प्रवासी बस आग्र्याजवळ झरना नाल्यात कोसळली. या अपघाताबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केले आहे. जखमींपर्यंत आवश्यक मदत पोहोचवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलिस अधीक्षकांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. अपघातग्रस्त बस अवध आगाराची होती. अपघातानंतर उत्तर प्रदेश रस्ते वाहतूक प्राधिकरणानं मदतीची घोषणा केली. मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये काही महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.  News Item ID: 599-news_story-1562556754Mobile Device Headline: आग्र्याजवळ बसला भीषण अपघात; 29 जणांचा मृत्यूAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: आग्रा : यमुना द्रुतगती महामार्गावर आज (सोमवार) सकाळी प्रवासी बस नाल्यात कोसळून झालेल्या भीषण अपघातात 29 जणांचा मृत्यू झाला असून, 15 हून अधिक जण जखमी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखनौहून दिल्लीला जात असलेल्या या बसला आग्र्याजवळ आज पहाटे अपघात झाला. सुमारे 45 प्रवाशांना घेऊन जाणारी ही बस नाल्यात कोसळली. पहाटेच्या सुमारास नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. सध्या दुर्घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. दिल्लीला जात असणारी प्रवासी बस आग्र्याजवळ झरना नाल्यात कोसळली. या अपघाताबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केले आहे. जखमींपर्यंत आवश्यक मदत पोहोचवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलिस अधीक्षकांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. अपघातग्रस्त बस अवध आगाराची होती. अपघातानंतर उत्तर प्रदेश रस्ते वाहतूक प्राधिकरणानं मदतीची घोषणा केली. मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये काही महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.  Vertical Image: English Headline: 29 killed as passenger bus falls into gorge on Yamuna ExpresswayAuthor Type: External Authorवृत्तसंस्थालखनौदिल्लीअपघातमहामार्गयोगी आदित्यनाथपोलिसउत्तर प्रदेशSearch Functional Tags: लखनौ, दिल्ली, अपघात, महामार्ग, योगी आदित्यनाथ, पोलिस, उत्तर प्रदेशTwitter Publish: Meta Description: यमुना द्रुतगती महामार्गावर आज (सोमवार) सकाळी प्रवासी बस नाल्यात कोसळून झालेल्या भीषण अपघातात 29 जणांचा मृत्यू झाला असून, 15 हून अधिक जण जखमी आहेत.

आग्र्याजवळ बसला भीषण अपघात; 29 जणांचा मृत्यू

आग्रा : यमुना द्रुतगती महामार्गावर आज (सोमवार) सकाळी प्रवासी बस नाल्यात कोसळून झालेल्या भीषण अपघातात 29 जणांचा मृत्यू झाला असून, 15 हून अधिक जण जखमी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखनौहून दिल्लीला जात असलेल्या या बसला आग्र्याजवळ आज पहाटे अपघात झाला. सुमारे 45 प्रवाशांना घेऊन जाणारी ही बस नाल्यात कोसळली. पहाटेच्या सुमारास नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. सध्या दुर्घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे.

दिल्लीला जात असणारी प्रवासी बस आग्र्याजवळ झरना नाल्यात कोसळली. या अपघाताबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केले आहे. जखमींपर्यंत आवश्यक मदत पोहोचवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलिस अधीक्षकांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. अपघातग्रस्त बस अवध आगाराची होती. अपघातानंतर उत्तर प्रदेश रस्ते वाहतूक प्राधिकरणानं मदतीची घोषणा केली. मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये काही महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. 

News Item ID: 
599-news_story-1562556754
Mobile Device Headline: 
आग्र्याजवळ बसला भीषण अपघात; 29 जणांचा मृत्यू
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

आग्रा : यमुना द्रुतगती महामार्गावर आज (सोमवार) सकाळी प्रवासी बस नाल्यात कोसळून झालेल्या भीषण अपघातात 29 जणांचा मृत्यू झाला असून, 15 हून अधिक जण जखमी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखनौहून दिल्लीला जात असलेल्या या बसला आग्र्याजवळ आज पहाटे अपघात झाला. सुमारे 45 प्रवाशांना घेऊन जाणारी ही बस नाल्यात कोसळली. पहाटेच्या सुमारास नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. सध्या दुर्घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे.

दिल्लीला जात असणारी प्रवासी बस आग्र्याजवळ झरना नाल्यात कोसळली. या अपघाताबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केले आहे. जखमींपर्यंत आवश्यक मदत पोहोचवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलिस अधीक्षकांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. अपघातग्रस्त बस अवध आगाराची होती. अपघातानंतर उत्तर प्रदेश रस्ते वाहतूक प्राधिकरणानं मदतीची घोषणा केली. मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये काही महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. 

Vertical Image: 
English Headline: 
29 killed as passenger bus falls into gorge on Yamuna Expressway
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
लखनौ, दिल्ली, अपघात, महामार्ग, योगी आदित्यनाथ, पोलिस, उत्तर प्रदेश
Twitter Publish: 
Meta Description: 
यमुना द्रुतगती महामार्गावर आज (सोमवार) सकाळी प्रवासी बस नाल्यात कोसळून झालेल्या भीषण अपघातात 29 जणांचा मृत्यू झाला असून, 15 हून अधिक जण जखमी आहेत.