'आज तक'ला #ShameOnAajTak ने केलं जातंय ट्रोल!

पुणे : हिंदी वृत्तवाहिनी 'आज तक'ला सध्या ट्विटरवर ट्रोल केले जात आहे. #ShameOnAajTak हॅशटॅग सध्या ट्रेंडमध्ये आहे. 'आज तक'च्या महिला पत्रकार मौसमी यांनी विमानतळाहून सकाळी वार्तांकन केले. त्यादरम्यान सुरक्षा दलातील जवानांनी गैरवर्तन केल्याचे त्यांनी दाखविले. त्यानंतर जवानांना पाठिंबा देत त्यांच्यावर टीका करणारे ट्विट सध्या केले जात आहेत. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील अन्य नेते काश्मीर दौऱ्यावर गेले असताना त्यांना श्रीनगर विमानतळावर रोखण्यात आले. #ShameOnAajTak When will @aroonpurie take action against such reporters who will go to any extent for the sake of TRP to push their agenda.pic.twitter.com/8GuWiVVyxm — M (@MahiChaudharyyy) August 24, 2019 सकाळी दिल्लीहून हे नेते श्रीनगरला रवाना झाले होते. त्यावेळी जवानांनी सुरक्षेच्या कारणास्तव माध्यमांना दूर करण्याचा प्रयत्न केला. #ShameOnAajTak Unsubscribed aajtak  Unsubscribe these paki channels pic.twitter.com/1oZ3w89Ans — praveen k m (@Seigniorage_) August 24, 2019 त्यादरम्यान मौसमी यांच्या हातावर व्रण उमटले. हे सर्व त्यांनी टीव्हीवर दाखवत सुरक्षा दलातील जवान गैरवर्तन करत असल्याचे सांगितले होते.  I replayed the video 5 times but didn't saw any scratches....well I would appreciate if you would have told true news...i did not expected this from @aajtak sending such a fake reporter there..it shows why govt denied your entry there..#ShameOnAajTak pic.twitter.com/rA3knZn6qt — Aman Kumar (@amankumar0305) August 24, 2019   Difference between Cheetah and Leopard#ShameOnAajTak pic.twitter.com/YYqvaQYsIW — HindustaniTroll (@HindustaniTroll) August 24, 2019   News Item ID: 599-news_story-1566659414Mobile Device Headline: 'आज तक'ला #ShameOnAajTak ने केलं जातंय ट्रोल!Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: पुणे : हिंदी वृत्तवाहिनी 'आज तक'ला सध्या ट्विटरवर ट्रोल केले जात आहे. #ShameOnAajTak हॅशटॅग सध्या ट्रेंडमध्ये आहे. 'आज तक'च्या महिला पत्रकार मौसमी यांनी विमानतळाहून सकाळी वार्तांकन केले. त्यादरम्यान सुरक्षा दलातील जवानांनी गैरवर्तन केल्याचे त्यांनी दाखविले. त्यानंतर जवानांना पाठिंबा देत त्यांच्यावर टीका करणारे ट्विट सध्या केले जात आहेत. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील अन्य नेते काश्मीर दौऱ्यावर गेले असताना त्यांना श्रीनगर विमानतळावर रोखण्यात आले. #ShameOnAajTak When will @aroonpurie take action against such reporters who will go to any extent for the sake of TRP to push their agenda.pic.twitter.com/8GuWiVVyxm — M (@MahiChaudharyyy) August 24, 2019 सकाळी दिल्लीहून हे नेते श्रीनगरला रवाना झाले होते. त्यावेळी जवानांनी सुरक्षेच्या कारणास्तव माध्यमांना दूर करण्याचा प्रयत्न केला. #ShameOnAajTak Unsubscribed aajtak  Unsubscribe these paki channels pic.twitter.com/1oZ3w89Ans — praveen k m (@Seigniorage_) August 24, 2019 त्यादरम्यान मौसमी यांच्या हातावर व्रण उमटले. हे सर्व त्यांनी टीव्हीवर दाखवत सुरक्षा दलातील जवान गैरवर्तन करत असल्याचे सांगितले होते.  I replayed the video 5 times but didn't saw any scratches....well I would appreciate if you would have told true news...i did not expected this from @aajtak sending such a fake reporter there..it shows why govt denied your entry there..#ShameOnAajTak pic.twitter.com/rA3knZn6qt — Aman Kumar (@amankumar0305) August 24, 2019   Difference between Cheetah and Leopard#ShameOnAajTak pic.twitter.com/YYqvaQYsIW — HindustaniTroll (@HindustaniTroll) August 24, 2019   Vertical Image: English Headline: Aaj Tak Trolled on Twitter with ShameOnAajTak Author Type: External Authorटीम ई-सकाळtwitterपुणेविमानतळairportजम्मूकलम 370section 370श्रीनगरSearch Functional Tags: twitter, पुणे, विमानतळ, Airport, जम्मू, कलम 370, Section 370, श्रीनगरTwitter Publish: Meta Description: हिंदी वृत्तवाहिनी 'आज तक'ला सध्या ट्विटरवर ट्रोल केले जात आहे. #ShameOnAajTak हॅशटॅग सध्या ट्रेंडमध्ये आहे. Send as Notification: 

'आज तक'ला #ShameOnAajTak ने केलं जातंय ट्रोल!

पुणे : हिंदी वृत्तवाहिनी 'आज तक'ला सध्या ट्विटरवर ट्रोल केले जात आहे. #ShameOnAajTak हॅशटॅग सध्या ट्रेंडमध्ये आहे. 'आज तक'च्या महिला पत्रकार मौसमी यांनी विमानतळाहून सकाळी वार्तांकन केले. त्यादरम्यान सुरक्षा दलातील जवानांनी गैरवर्तन केल्याचे त्यांनी दाखविले. त्यानंतर जवानांना पाठिंबा देत त्यांच्यावर टीका करणारे ट्विट सध्या केले जात आहेत.

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील अन्य नेते काश्मीर दौऱ्यावर गेले असताना त्यांना श्रीनगर विमानतळावर रोखण्यात आले.

सकाळी दिल्लीहून हे नेते श्रीनगरला रवाना झाले होते. त्यावेळी जवानांनी सुरक्षेच्या कारणास्तव माध्यमांना दूर करण्याचा प्रयत्न केला.

त्यादरम्यान मौसमी यांच्या हातावर व्रण उमटले. हे सर्व त्यांनी टीव्हीवर दाखवत सुरक्षा दलातील जवान गैरवर्तन करत असल्याचे सांगितले होते. 

 

 

News Item ID: 
599-news_story-1566659414
Mobile Device Headline: 
'आज तक'ला #ShameOnAajTak ने केलं जातंय ट्रोल!
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

पुणे : हिंदी वृत्तवाहिनी 'आज तक'ला सध्या ट्विटरवर ट्रोल केले जात आहे. #ShameOnAajTak हॅशटॅग सध्या ट्रेंडमध्ये आहे. 'आज तक'च्या महिला पत्रकार मौसमी यांनी विमानतळाहून सकाळी वार्तांकन केले. त्यादरम्यान सुरक्षा दलातील जवानांनी गैरवर्तन केल्याचे त्यांनी दाखविले. त्यानंतर जवानांना पाठिंबा देत त्यांच्यावर टीका करणारे ट्विट सध्या केले जात आहेत.

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील अन्य नेते काश्मीर दौऱ्यावर गेले असताना त्यांना श्रीनगर विमानतळावर रोखण्यात आले.

सकाळी दिल्लीहून हे नेते श्रीनगरला रवाना झाले होते. त्यावेळी जवानांनी सुरक्षेच्या कारणास्तव माध्यमांना दूर करण्याचा प्रयत्न केला.

त्यादरम्यान मौसमी यांच्या हातावर व्रण उमटले. हे सर्व त्यांनी टीव्हीवर दाखवत सुरक्षा दलातील जवान गैरवर्तन करत असल्याचे सांगितले होते. 

 

 

Vertical Image: 
English Headline: 
Aaj Tak Trolled on Twitter with ShameOnAajTak
Author Type: 
External Author
टीम ई-सकाळ
Search Functional Tags: 
twitter, पुणे, विमानतळ, Airport, जम्मू, कलम 370, Section 370, श्रीनगर
Twitter Publish: 
Meta Description: 
हिंदी वृत्तवाहिनी 'आज तक'ला सध्या ट्विटरवर ट्रोल केले जात आहे. #ShameOnAajTak हॅशटॅग सध्या ट्रेंडमध्ये आहे.
Send as Notification: