आॅटोमोबाइल इंडस्ट्रीवर मंदीचं सावट, राज्यातील लाखो कामगारांचे रोजगार धोक्यात

औरंगाबाद : देशात आॅटोमोबाइल इंडस्ट्रीवर मंदीचं सावट आहे. या मंदीमुळे 10 लाख नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. ही परिस्थिती कायम राहिल्यास राज्याचं ऑटोमोबाइल हब अशी ओळख असलेल्या औरंगाबादमधील लाखाहून अधिक लोकांच्या रोजगारावर गंडांतर येण्याची शक्यता आहे. सध्या औरंगाबादमधील औद्योगिक वसाहतीतील हजारो सूक्ष्म, लघू  आणि मध्यम उद्योग दुष्काळ, जीएसटी आणि मंदीच्या संकटामुळे


                   आॅटोमोबाइल इंडस्ट्रीवर मंदीचं सावट, राज्यातील लाखो कामगारांचे रोजगार धोक्यात
<strong>औरंगाबाद :</strong> देशात आॅटोमोबाइल इंडस्ट्रीवर मंदीचं सावट आहे. या मंदीमुळे 10 लाख नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. ही परिस्थिती कायम राहिल्यास राज्याचं ऑटोमोबाइल हब अशी ओळख असलेल्या औरंगाबादमधील लाखाहून अधिक लोकांच्या रोजगारावर गंडांतर येण्याची शक्यता आहे. सध्या औरंगाबादमधील औद्योगिक वसाहतीतील हजारो सूक्ष्म, लघू  आणि मध्यम उद्योग दुष्काळ, जीएसटी आणि मंदीच्या संकटामुळे