आदित्य ठाकरे जनआशीर्वाद यात्रेवर, जळगावातून शुभारंभ

मुंबई : युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आजपासून सुरुवात होणार आहे. जळगाव जिल्ह्यातून जनआशीर्वाद यात्रेचा प्रारंभ होईल. यात्रेच्या माध्यमातून जनतेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे करणार आहेत. ज्या मतदारांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मतदान केले, त्यांचे आभार मानण्यासाठी आणि ज्यांनी मतदान नाही केलं, त्यांची मनं जिंकण्यासाठी आदित्य ठाकरेंनी ही


                   आदित्य ठाकरे जनआशीर्वाद यात्रेवर, जळगावातून शुभारंभ
<strong>मुंबई :</strong> युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आजपासून सुरुवात होणार आहे. जळगाव जिल्ह्यातून जनआशीर्वाद यात्रेचा प्रारंभ होईल. यात्रेच्या माध्यमातून जनतेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे करणार आहेत. ज्या मतदारांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मतदान केले, त्यांचे आभार मानण्यासाठी आणि ज्यांनी मतदान नाही केलं, त्यांची मनं जिंकण्यासाठी आदित्य ठाकरेंनी ही