आदित्य ठाकरे: युतीत शिवसेनेचं स्थान मजबूत करण्यासाठी जनआशीर्वाद?

राज्यातल्या विधानसभा निवडणूकांना अवघे अडीच महिने उरले आहेत. जागावाटपापासून ते मुख्यमंत्रीपदापर्यंत 50-50 चा फॉर्म्युल्यावर शिवसेना ठाम आहे.