आनंद महिंद्रा म्हणतात, माझा धंदाच बंद होईल

मुंबई : सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवर महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे खूप सक्रीय असतात. आपल्या वेगवेगळ्या ट्विट्समुळे अनेकांचे लक्ष वेधून घेतात. एका खोडसाळ ट्विटर युजरला उत्तर देताना  'माझा धंदाच बंद होईल' असे म्हणाले, त्यामुळे त्यांनी दिलेले उत्तर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.  Word lesson of the day: CHUTZPAH /ˈxʊtspə,ˈhʊtspə/ noun extreme self-confidence or audacity (usually used approvingly). "love him or hate him, you have to admire Vipul’s chutzpah" Full marks for chutzpah, Vipul, but unfortunately I can’t say yes. Mera dhandha bund ho jayega! https://t.co/wzsUsCZBkM — anand mahindra (@anandmahindra) August 16, 2019 ट्विटर विपूल नावाच्या एका युजरने आपल्या वाढदिवसानिमित्त आनंद महिंद्रा यांच्याकडे एक मागणी केली. मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. तुम्ही मला तुमच्या कंपनीची महिंद्रा थार माझ्या वाढदिवसानिमित्त भेट देऊ शकाल का? त्याला उत्तर देताना आनंद महिंद्रा म्हणाले, आजच्या दिवसातील महत्त्वाचा शब्द म्हणजे अतिआत्मविश्वास. तुम्ही विपूलवर प्रेम करा किंवा त्याचा द्वेष करा. पण त्याच्या अतिआत्मविश्वासाची दखल घ्यावी लागेल. त्यासाठी त्याला पूर्ण मार्क द्यावे लागतील. पण विपूल मी तुझी मागणी काही पूर्ण करू शकत नाही. माझा धंदाच बंद होईल. News Item ID: 599-news_story-1566028713Mobile Device Headline: आनंद महिंद्रा म्हणतात, माझा धंदाच बंद होईलAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: मुंबई : सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवर महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे खूप सक्रीय असतात. आपल्या वेगवेगळ्या ट्विट्समुळे अनेकांचे लक्ष वेधून घेतात. एका खोडसाळ ट्विटर युजरला उत्तर देताना  'माझा धंदाच बंद होईल' असे म्हणाले, त्यामुळे त्यांनी दिलेले उत्तर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.  Word lesson of the day: CHUTZPAH /ˈxʊtspə,ˈhʊtspə/ noun extreme self-confidence or audacity (usually used approvingly). "love him or hate him, you have to admire Vipul’s chutzpah" Full marks for chutzpah, Vipul, but unfortunately I can’t say yes. Mera dhandha bund ho jayega! https://t.co/wzsUsCZBkM — anand mahindra (@anandmahindra) August 16, 2019 ट्विटर विपूल नावाच्या एका युजरने आपल्या वाढदिवसानिमित्त आनंद महिंद्रा यांच्याकडे एक मागणी केली. मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. तुम्ही मला तुमच्या कंपनीची महिंद्रा थार माझ्या वाढदिवसानिमित्त भेट देऊ शकाल का? त्याला उत्तर देताना आनंद महिंद्रा म्हणाले, आजच्या दिवसातील महत्त्वाचा शब्द म्हणजे अतिआत्मविश्वास. तुम्ही विपूलवर प्रेम करा किंवा त्याचा द्वेष करा. पण त्याच्या अतिआत्मविश्वासाची दखल घ्यावी लागेल. त्यासाठी त्याला पूर्ण मार्क द्यावे लागतील. पण विपूल मी तुझी मागणी काही पूर्ण करू शकत नाही. माझा धंदाच बंद होईल. Vertical Image: English Headline: If i keep gifting cars to everyone my business will go in vain says Anand MahindraAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाकंपनीcompanyआनंद महिंद्राSearch Functional Tags: कंपनी, Company, आनंद महिंद्राTwitter Publish: Meta Description: सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवर महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे खूप सक्रीय असतात. आपल्या वेगवेगळ्या ट्विट्समुळे अनेकांचे लक्ष वेधून घेतात. एका खोडसाळ ट्विटर युजरला उत्तर देताना  'माझा धंदाच बंद होईल' असे म्हणाले, त्यामुळे त्यांनी दिलेले उत्तर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. Send as Notification: 

आनंद महिंद्रा म्हणतात, माझा धंदाच बंद होईल

मुंबई : सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवर महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे खूप सक्रीय असतात. आपल्या वेगवेगळ्या ट्विट्समुळे अनेकांचे लक्ष वेधून घेतात. एका खोडसाळ ट्विटर युजरला उत्तर देताना  'माझा धंदाच बंद होईल' असे म्हणाले, त्यामुळे त्यांनी दिलेले उत्तर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 

ट्विटर विपूल नावाच्या एका युजरने आपल्या वाढदिवसानिमित्त आनंद महिंद्रा यांच्याकडे एक मागणी केली. मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. तुम्ही मला तुमच्या कंपनीची महिंद्रा थार माझ्या वाढदिवसानिमित्त भेट देऊ शकाल का?

त्याला उत्तर देताना आनंद महिंद्रा म्हणाले, आजच्या दिवसातील महत्त्वाचा शब्द म्हणजे अतिआत्मविश्वास. तुम्ही विपूलवर प्रेम करा किंवा त्याचा द्वेष करा. पण त्याच्या अतिआत्मविश्वासाची दखल घ्यावी लागेल. त्यासाठी त्याला पूर्ण मार्क द्यावे लागतील. पण विपूल मी तुझी मागणी काही पूर्ण करू शकत नाही. माझा धंदाच बंद होईल.

News Item ID: 
599-news_story-1566028713
Mobile Device Headline: 
आनंद महिंद्रा म्हणतात, माझा धंदाच बंद होईल
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

मुंबई : सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवर महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे खूप सक्रीय असतात. आपल्या वेगवेगळ्या ट्विट्समुळे अनेकांचे लक्ष वेधून घेतात. एका खोडसाळ ट्विटर युजरला उत्तर देताना  'माझा धंदाच बंद होईल' असे म्हणाले, त्यामुळे त्यांनी दिलेले उत्तर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 

ट्विटर विपूल नावाच्या एका युजरने आपल्या वाढदिवसानिमित्त आनंद महिंद्रा यांच्याकडे एक मागणी केली. मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. तुम्ही मला तुमच्या कंपनीची महिंद्रा थार माझ्या वाढदिवसानिमित्त भेट देऊ शकाल का?

त्याला उत्तर देताना आनंद महिंद्रा म्हणाले, आजच्या दिवसातील महत्त्वाचा शब्द म्हणजे अतिआत्मविश्वास. तुम्ही विपूलवर प्रेम करा किंवा त्याचा द्वेष करा. पण त्याच्या अतिआत्मविश्वासाची दखल घ्यावी लागेल. त्यासाठी त्याला पूर्ण मार्क द्यावे लागतील. पण विपूल मी तुझी मागणी काही पूर्ण करू शकत नाही. माझा धंदाच बंद होईल.

Vertical Image: 
English Headline: 
If i keep gifting cars to everyone my business will go in vain says Anand Mahindra
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
कंपनी, Company, आनंद महिंद्रा
Twitter Publish: 
Meta Description: 
सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवर महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे खूप सक्रीय असतात. आपल्या वेगवेगळ्या ट्विट्समुळे अनेकांचे लक्ष वेधून घेतात. एका खोडसाळ ट्विटर युजरला उत्तर देताना  'माझा धंदाच बंद होईल' असे म्हणाले, त्यामुळे त्यांनी दिलेले उत्तर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 
Send as Notification: