आफ्रिकेतल्या घानामध्ये जेव्हा होतो 'गणपती बाप्पा मोरया'चा गजर - पाहा व्हीडिओ

गणेशोत्सवाची महाराष्ट्रातली परंपरा आफ्रिकेल्या घानापर्यंत पोहोचली आहे. इथं तीन दिवस गणपती बसवला जातो.