आंबेगाव विधानसभा | वळसे पाटलांसमोर आढळराव पाटलांचं आव्हान

आंबेगाव : आंबेगाव विधानसभा मतदार संघावर विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटलांचा दबदबा आहे. 1990 ते 2019 या 29 वर्षाच्या कालखंडात ते अखंड आमदार राहिले आहेत. सुरुवातीला काँग्रेस अन नंतर शरद पवारांनी स्थापन केलेली राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षातून मिळून सलग सहा वेळा आमदार होण्याचा बहुमान वळसे-पाटलांच्या नावे आहे. वळसे-पाटलांचा


                   आंबेगाव विधानसभा | वळसे पाटलांसमोर आढळराव पाटलांचं आव्हान
<strong>आंबेगाव :</strong> आंबेगाव विधानसभा मतदार संघावर विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटलांचा दबदबा आहे. 1990 ते 2019 या 29 वर्षाच्या कालखंडात ते अखंड आमदार राहिले आहेत. सुरुवातीला काँग्रेस अन नंतर शरद पवारांनी स्थापन केलेली राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षातून मिळून सलग सहा वेळा आमदार होण्याचा बहुमान वळसे-पाटलांच्या नावे आहे. वळसे-पाटलांचा