आमची मेगाभरती नाही लिमिटेड भरती : मुख्यमंत्री

वर्धा : "आमची मेगाभरती नाही तर लिमिटेड भरती आहे. परंतु जे भाजपच्या ध्येय धोरणावर विश्वास ठेवतील त्यांना नक्कीच पक्षात घेऊ," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. भाजपची राज्यभरात महाजनादेश यात्रा सुरु आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वर्ध्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी मेगाभरती, ईव्हीएम, युतीच्या जागावाटपासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. मेगाभरती नाही, लिमिटेड भरती काँग्रेस-राष्ट्रवादीच्या


                   आमची मेगाभरती नाही लिमिटेड भरती : मुख्यमंत्री
<strong>वर्धा :</strong> "आमची मेगाभरती नाही तर लिमिटेड भरती आहे. परंतु जे भाजपच्या ध्येय धोरणावर विश्वास ठेवतील त्यांना नक्कीच पक्षात घेऊ," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. भाजपची राज्यभरात महाजनादेश यात्रा सुरु आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वर्ध्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी मेगाभरती, ईव्हीएम, युतीच्या जागावाटपासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. <strong>मेगाभरती नाही, लिमिटेड भरती</strong> काँग्रेस-राष्ट्रवादीच्या