आमदार प्रणिती शिंदेंना "मोची'समाजाचा धक्का 

सोलापूर : जांबमुनी मोची समाजाने आमदार प्रणिती शिंदे यांना "धक्का' दिला असून, शहर मध्य या त्यांच्या विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी रविवारी (ता. 21) बैठक बोलावली आहे. महापालिकेतील माजी सभागृनेते कॉंग्रेसचे देवेंद्र भंडारे यांनी ही बैठक बोलावल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.  या मतदारसंघामध्ये मोची समाज हा कॉंग्रेसची हक्काची "व्होट बॅंक' आहे. महापालिकेत प्रतिनिधीत्व देते वेळी कॉंग्रेसने नेहमीच या समाजाला झुकते माप दिले आहे. मात्र थेट मध्य विधानसभा मतदारसंघावर दावा करून भंडारे यांनी सर्वांनाचा धक्का दिला आहे. या मतदारसंघातून मोची समाजाचा आमदार करण्यासाठी सर्व पक्षीय नगरसेवक, माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, सल्लागार, युवक पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व सर्व समाजबांधव उपस्थित राहणार आहेत. मोची समाजामध्ये आजपर्यंत नगरसेवक, महापौर, सभागृहनेता, स्थायी समिती अध्यक्ष ही पदे मर्यादित मिळाले आहे. परंतु समाज बांधवांच्या इच्छेनुसार या समाजाचा आमदार अद्यापपर्यंत झाला नाही. जांबमुनी मोची समाजाची लोकसंख्या या मतदार संघात सुमारे 40 हजार मतदार आहेत. त्यामुळे समाजाचे आमदार करण्याविषयी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विचारविनिमय करण्यासाठी उपस्थित राहावे, असेही श्री. भंडारे यांनी म्हटले आहे. News Item ID: 599-news_story-1563512479Mobile Device Headline: आमदार प्रणिती शिंदेंना "मोची'समाजाचा धक्का Appearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: सोलापूर : जांबमुनी मोची समाजाने आमदार प्रणिती शिंदे यांना "धक्का' दिला असून, शहर मध्य या त्यांच्या विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी रविवारी (ता. 21) बैठक बोलावली आहे. महापालिकेतील माजी सभागृनेते कॉंग्रेसचे देवेंद्र भंडारे यांनी ही बैठक बोलावल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.  या मतदारसंघामध्ये मोची समाज हा कॉंग्रेसची हक्काची "व्होट बॅंक' आहे. महापालिकेत प्रतिनिधीत्व देते वेळी कॉंग्रेसने नेहमीच या समाजाला झुकते माप दिले आहे. मात्र थेट मध्य विधानसभा मतदारसंघावर दावा करून भंडारे यांनी सर्वांनाचा धक्का दिला आहे. या मतदारसंघातून मोची समाजाचा आमदार करण्यासाठी सर्व पक्षीय नगरसेवक, माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, सल्लागार, युवक पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व सर्व समाजबांधव उपस्थित राहणार आहेत. मोची समाजामध्ये आजपर्यंत नगरसेवक, महापौर, सभागृहनेता, स्थायी समिती अध्यक्ष ही पदे मर्यादित मिळाले आहे. परंतु समाज बांधवांच्या इच्छेनुसार या समाजाचा आमदार अद्यापपर्यंत झाला नाही. जांबमुनी मोची समाजाची लोकसंख्या या मतदार संघात सुमारे 40 हजार मतदार आहेत. त्यामुळे समाजाचे आमदार करण्याविषयी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विचारविनिमय करण्यासाठी उपस्थित राहावे, असेही श्री. भंडारे यांनी म्हटले आहे. Vertical Image: English Headline: MLA Praniti shinde faces challenge of Mochi community Author Type: External Authorविजयकुमार सोनवणेप्रणिती शिंदेआमदारसोलापूरSearch Functional Tags: प्रणिती शिंदे, आमदार, सोलापूरTwitter Publish: Send as Notification: 

आमदार प्रणिती शिंदेंना 

सोलापूर : जांबमुनी मोची समाजाने आमदार प्रणिती शिंदे यांना "धक्का' दिला असून, शहर मध्य या त्यांच्या विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी रविवारी (ता. 21) बैठक बोलावली आहे. महापालिकेतील माजी सभागृनेते कॉंग्रेसचे देवेंद्र भंडारे यांनी ही बैठक बोलावल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

या मतदारसंघामध्ये मोची समाज हा कॉंग्रेसची हक्काची "व्होट बॅंक' आहे. महापालिकेत प्रतिनिधीत्व देते वेळी कॉंग्रेसने नेहमीच या समाजाला झुकते माप दिले आहे. मात्र थेट मध्य विधानसभा मतदारसंघावर दावा करून भंडारे यांनी सर्वांनाचा धक्का दिला आहे. या मतदारसंघातून मोची समाजाचा आमदार करण्यासाठी सर्व पक्षीय नगरसेवक, माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, सल्लागार, युवक पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व सर्व समाजबांधव उपस्थित राहणार आहेत.

मोची समाजामध्ये आजपर्यंत नगरसेवक, महापौर, सभागृहनेता, स्थायी समिती अध्यक्ष ही पदे मर्यादित मिळाले आहे. परंतु समाज बांधवांच्या इच्छेनुसार या समाजाचा आमदार अद्यापपर्यंत झाला नाही. जांबमुनी मोची समाजाची लोकसंख्या या मतदार संघात सुमारे 40 हजार मतदार आहेत. त्यामुळे समाजाचे आमदार करण्याविषयी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विचारविनिमय करण्यासाठी उपस्थित राहावे, असेही श्री. भंडारे यांनी म्हटले आहे.

News Item ID: 
599-news_story-1563512479
Mobile Device Headline: 
आमदार प्रणिती शिंदेंना "मोची'समाजाचा धक्का 
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

सोलापूर : जांबमुनी मोची समाजाने आमदार प्रणिती शिंदे यांना "धक्का' दिला असून, शहर मध्य या त्यांच्या विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी रविवारी (ता. 21) बैठक बोलावली आहे. महापालिकेतील माजी सभागृनेते कॉंग्रेसचे देवेंद्र भंडारे यांनी ही बैठक बोलावल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

या मतदारसंघामध्ये मोची समाज हा कॉंग्रेसची हक्काची "व्होट बॅंक' आहे. महापालिकेत प्रतिनिधीत्व देते वेळी कॉंग्रेसने नेहमीच या समाजाला झुकते माप दिले आहे. मात्र थेट मध्य विधानसभा मतदारसंघावर दावा करून भंडारे यांनी सर्वांनाचा धक्का दिला आहे. या मतदारसंघातून मोची समाजाचा आमदार करण्यासाठी सर्व पक्षीय नगरसेवक, माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, सल्लागार, युवक पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व सर्व समाजबांधव उपस्थित राहणार आहेत.

मोची समाजामध्ये आजपर्यंत नगरसेवक, महापौर, सभागृहनेता, स्थायी समिती अध्यक्ष ही पदे मर्यादित मिळाले आहे. परंतु समाज बांधवांच्या इच्छेनुसार या समाजाचा आमदार अद्यापपर्यंत झाला नाही. जांबमुनी मोची समाजाची लोकसंख्या या मतदार संघात सुमारे 40 हजार मतदार आहेत. त्यामुळे समाजाचे आमदार करण्याविषयी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विचारविनिमय करण्यासाठी उपस्थित राहावे, असेही श्री. भंडारे यांनी म्हटले आहे.

Vertical Image: 
English Headline: 
MLA Praniti shinde faces challenge of Mochi community
Author Type: 
External Author
विजयकुमार सोनवणे
Search Functional Tags: 
प्रणिती शिंदे, आमदार, सोलापूर
Twitter Publish: 
Send as Notification: