आर आर आबांचे भाऊ आर आर पाटील यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक

पुणे : माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचे बंधू राजाराम रामराव पाटील यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. पाटील हे सध्या पिंपरी चिंचवड येथे सहायक पोलिस आयुक्त या पदावर कार्यरत आहेत.  स्वातंत्र्य दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पोलिस पदकांची घोषणा करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 46 पोलिसाना राष्ट्रपती पदके जाहीर झाली आहेत. राज्यातील  पाच अधिकाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये आर आर पाटील यांच्या बंधूच्या नावाचा समावेश आहे. राजाराम रामराव पाटील यांच्या कार्याचा उल्लेख माजी खासदार राजू शेट्टी यांनी लिहिलेल्या 'शिवार ते संसद' या पुस्तकात करण्यात आलेला आहे. शेट्टी यांनी पाटील यांच्या कर्तव्य दक्षतेबद्दलचा एक प्रसंग त्यात रेखाटला आहे. News Item ID: 599-news_story-1565794187Mobile Device Headline: आर आर आबांचे भाऊ आर आर पाटील यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदकAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: पुणे : माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचे बंधू राजाराम रामराव पाटील यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. पाटील हे सध्या पिंपरी चिंचवड येथे सहायक पोलिस आयुक्त या पदावर कार्यरत आहेत.  स्वातंत्र्य दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पोलिस पदकांची घोषणा करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 46 पोलिसाना राष्ट्रपती पदके जाहीर झाली आहेत. राज्यातील  पाच अधिकाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये आर आर पाटील यांच्या बंधूच्या नावाचा समावेश आहे. राजाराम रामराव पाटील यांच्या कार्याचा उल्लेख माजी खासदार राजू शेट्टी यांनी लिहिलेल्या 'शिवार ते संसद' या पुस्तकात करण्यात आलेला आहे. शेट्टी यांनी पाटील यांच्या कर्तव्य दक्षतेबद्दलचा एक प्रसंग त्यात रेखाटला आहे. Vertical Image: English Headline: President Award Announced to ACP Rajaram Ramrao PatilAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवाआर. आर. पाटीलपुणेराष्ट्रपतीपोलिसpimpri chinchwadपोलिस आयुक्तमहाराष्ट्रmaharashtraपिंपरी-चिंचवडSearch Functional Tags: आर. आर. पाटील, पुणे, राष्ट्रपती, पोलिस, Pimpri Chinchwad, पोलिस आयुक्त, महाराष्ट्र, Maharashtra, पिंपरी-चिंचवडTwitter Publish: Meta Description: माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचे बंधू राजाराम रामराव पाटील यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. पाटील हे सध्या पिंपरी चिंचवड येथे सहायक पोलिस आयुक्त या पदावर कार्यरत आहेत. Send as Notification: 

आर आर आबांचे भाऊ आर आर पाटील यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक

पुणे : माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचे बंधू राजाराम रामराव पाटील यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. पाटील हे सध्या पिंपरी चिंचवड येथे सहायक पोलिस आयुक्त या पदावर कार्यरत आहेत. 

स्वातंत्र्य दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पोलिस पदकांची घोषणा करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 46 पोलिसाना राष्ट्रपती पदके जाहीर झाली आहेत. राज्यातील  पाच अधिकाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.

यामध्ये आर आर पाटील यांच्या बंधूच्या नावाचा समावेश आहे. राजाराम रामराव पाटील यांच्या कार्याचा उल्लेख माजी खासदार राजू शेट्टी यांनी लिहिलेल्या 'शिवार ते संसद' या पुस्तकात करण्यात आलेला आहे. शेट्टी यांनी पाटील यांच्या कर्तव्य दक्षतेबद्दलचा एक प्रसंग त्यात रेखाटला आहे.

News Item ID: 
599-news_story-1565794187
Mobile Device Headline: 
आर आर आबांचे भाऊ आर आर पाटील यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

पुणे : माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचे बंधू राजाराम रामराव पाटील यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. पाटील हे सध्या पिंपरी चिंचवड येथे सहायक पोलिस आयुक्त या पदावर कार्यरत आहेत. 

स्वातंत्र्य दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पोलिस पदकांची घोषणा करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 46 पोलिसाना राष्ट्रपती पदके जाहीर झाली आहेत. राज्यातील  पाच अधिकाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.

यामध्ये आर आर पाटील यांच्या बंधूच्या नावाचा समावेश आहे. राजाराम रामराव पाटील यांच्या कार्याचा उल्लेख माजी खासदार राजू शेट्टी यांनी लिहिलेल्या 'शिवार ते संसद' या पुस्तकात करण्यात आलेला आहे. शेट्टी यांनी पाटील यांच्या कर्तव्य दक्षतेबद्दलचा एक प्रसंग त्यात रेखाटला आहे.

Vertical Image: 
English Headline: 
President Award Announced to ACP Rajaram Ramrao Patil
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
आर. आर. पाटील, पुणे, राष्ट्रपती, पोलिस, Pimpri Chinchwad, पोलिस आयुक्त, महाराष्ट्र, Maharashtra, पिंपरी-चिंचवड
Twitter Publish: 
Meta Description: 
माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचे बंधू राजाराम रामराव पाटील यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. पाटील हे सध्या पिंपरी चिंचवड येथे सहायक पोलिस आयुक्त या पदावर कार्यरत आहेत. 
Send as Notification: