आरएसएसमुळे ईशान्येकडील राज्य भारतात, सरसंघचालक मोहन भागवतांचा दावा

नागपूर : राष्य्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे ईशान्येकडील राज्य आज भारतात आहेत, असा दावा सरसंघचालक मोहन भागवतांचा यांनी केला आहे. अरुणाचल प्रदेशातील परिस्थितीवर एका स्वयंसेवकाने लिहिलेल्या 'शुभारंभ' या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. भागवत म्हणाले की, "ईशान्येकडील राज्यात संघाच्या स्वयंसेवकांनी केलेल्या कार्यांमुळे परिस्थिती बदलली आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत ईशान्येकडील राज्य भारतापासून वेगळे होतील, आसामचे काश्मीर


                   आरएसएसमुळे ईशान्येकडील राज्य भारतात, सरसंघचालक मोहन भागवतांचा दावा
<strong>नागपूर</strong> : राष्य्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे ईशान्येकडील राज्य आज भारतात आहेत, असा दावा सरसंघचालक मोहन भागवतांचा यांनी केला आहे. अरुणाचल प्रदेशातील परिस्थितीवर एका स्वयंसेवकाने लिहिलेल्या 'शुभारंभ' या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. भागवत म्हणाले की, "ईशान्येकडील राज्यात संघाच्या स्वयंसेवकांनी केलेल्या कार्यांमुळे परिस्थिती बदलली आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत ईशान्येकडील राज्य भारतापासून वेगळे होतील, आसामचे काश्मीर