आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 300 साधकांकडून पंढरपुरात स्वच्छता अभियान

पंढरपूर : आषाढी सोहळ्यासाठी पंढरपुरात आलेले भाविक माघारी परतू लागले आहेत. शुक्रवारी 15 लाखांहून अधिक भाविक/वारकरी पंढरपुरात होते. त्यानंतर चंद्रभागा वाळवंट, भाविकांच्या निवासाचा 65 एकराचा तळ, वाखरी पालखी तळ परिसरात जमा झालेला कचरा साफ करण्यासाठी अहमदनगर येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 300 साधकांनी पुढाकार घेतला आहे. या साधकांनी आतापर्यंत एक


                   आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 300 साधकांकडून पंढरपुरात स्वच्छता अभियान
<strong>पंढरपूर</strong> : आषाढी सोहळ्यासाठी पंढरपुरात आलेले भाविक माघारी परतू लागले आहेत. शुक्रवारी 15 लाखांहून अधिक भाविक/वारकरी पंढरपुरात होते. त्यानंतर चंद्रभागा वाळवंट, भाविकांच्या निवासाचा 65 एकराचा तळ, वाखरी पालखी तळ परिसरात जमा झालेला कचरा साफ करण्यासाठी अहमदनगर येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 300 साधकांनी पुढाकार घेतला आहे. या साधकांनी आतापर्यंत एक