इतर नेत्यांना ईडीने बोलावलं, राजू शेट्टी मात्र स्वत:च ईडी कार्यालयात पोहोचले

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावलं जात आहे. पण स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे मात्र स्वत:च बॅलार्ड पिअर इथल्या ईडी कार्यालयात पोहोचले. कडकनाथ कोंबडी प्रकरणी ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जवळपास


                   इतर नेत्यांना ईडीने बोलावलं, राजू शेट्टी मात्र स्वत:च ईडी कार्यालयात पोहोचले
<strong>मुंबई :</strong> विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावलं जात आहे. पण स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे मात्र स्वत:च बॅलार्ड पिअर इथल्या ईडी कार्यालयात पोहोचले. कडकनाथ कोंबडी प्रकरणी ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जवळपास