इम्रान खान यांच्या बचावासाठी धावला 'हा' भारतीय नेता

वॉशिंग्टन: पंतप्रधान म्हणून इम्रान खान पहिल्यांदाच अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. मात्र अमेरिकेत त्यांच्या स्वागताला प्रशासनातील एकही मोठा नेता आला नाही. त्यामुळे सध्या ट्विटरवर खान यांची खिल्ली उडवली जात आहे. अमेरिकेने इम्रान खान यांना जागा दाखवली असल्याची चर्चाही सर्वत्र सध्या होत आहे. मात्र या टीकाकारांचा नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी समाचार घेतला. 'त्यांनी (खान यांनी) त्यांच्या देशाचा पैसा वाचवला. ते बऱ्याच नेत्यांसारखे अहंकार घेऊन जात नाहीत,' असं म्हणत अब्दुल्ला यांनी खान यांचा बचाव केला. दरम्यान, इम्रान खान  हे त्यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान पाकिस्तानचे राजदूत अजद मजीद खान यांच्या शासकीय निवासस्थानी राहतील. विमानतळावर त्यांच्या स्वागताना परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी उपस्थित होते. यावेळी अमेरिकेचे रहिवासी असलेल्या काही पाकिस्तानी लोकांनी त्यांचं स्वागत केलं. खान त्यांच्या अमेरिका भेटीदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतील. या भेटीत संरक्षण, व्यापार आणि कर्जाच्या मुद्द्यावर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. News Item ID: 599-news_story-1563708550Mobile Device Headline: इम्रान खान यांच्या बचावासाठी धावला 'हा' भारतीय नेताAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Desh Mobile Body: वॉशिंग्टन: पंतप्रधान म्हणून इम्रान खान पहिल्यांदाच अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. मात्र अमेरिकेत त्यांच्या स्वागताला प्रशासनातील एकही मोठा नेता आला नाही. त्यामुळे सध्या ट्विटरवर खान यांची खिल्ली उडवली जात आहे. अमेरिकेने इम्रान खान यांना जागा दाखवली असल्याची चर्चाही सर्वत्र सध्या होत आहे. मात्र या टीकाकारांचा नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी समाचार घेतला. 'त्यांनी (खान यांनी) त्यांच्या देशाचा पैसा वाचवला. ते बऱ्याच नेत्यांसारखे अहंकार घेऊन जात नाहीत,' असं म्हणत अब्दुल्ला यांनी खान यांचा बचाव केला. दरम्यान, इम्रान खान  हे त्यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान पाकिस्तानचे राजदूत अजद मजीद खान यांच्या शासकीय निवासस्थानी राहतील. विमानतळावर त्यांच्या स्वागताना परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी उपस्थित होते. यावेळी अमेरिकेचे रहिवासी असलेल्या काही पाकिस्तानी लोकांनी त्यांचं स्वागत केलं. खान त्यांच्या अमेरिका भेटीदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतील. या भेटीत संरक्षण, व्यापार आणि कर्जाच्या मुद्द्यावर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. Vertical Image: English Headline: No Big Welcome for Imran Khan in US, Received by His Own Foreign Minister InsteadAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाइम्रान खानप्रशासनवॉशिंग्टनमुख्यमंत्रीपाकिस्तानविमानतळअमेरिकाडोनाल्ड ट्रम्पकर्जSearch Functional Tags: इम्रान खान, प्रशासन, वॉशिंग्टन, मुख्यमंत्री, पाकिस्तान, विमानतळ, अमेरिका, डोनाल्ड ट्रम्प, कर्जTwitter Publish: Meta Description: इम्रान खान यांच्या टीकाकारांचा नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी समाचार घेतला. 'त्यांनी (खान यांनी) त्यांच्या देशाचा पैसा वाचवला. ते बऱ्याच नेत्यांसारखे अहंकार घेऊन जात नाहीत,' असं म्हणत अब्दुल्ला यांनी खान यांचा बचाव केला.Send as Notification: 

इम्रान खान यांच्या बचावासाठी धावला 'हा' भारतीय नेता

वॉशिंग्टन: पंतप्रधान म्हणून इम्रान खान पहिल्यांदाच अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. मात्र अमेरिकेत त्यांच्या स्वागताला प्रशासनातील एकही मोठा नेता आला नाही. त्यामुळे सध्या ट्विटरवर खान यांची खिल्ली उडवली जात आहे. अमेरिकेने इम्रान खान यांना जागा दाखवली असल्याची चर्चाही सर्वत्र सध्या होत आहे.

मात्र या टीकाकारांचा नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी समाचार घेतला. 'त्यांनी (खान यांनी) त्यांच्या देशाचा पैसा वाचवला. ते बऱ्याच नेत्यांसारखे अहंकार घेऊन जात नाहीत,' असं म्हणत अब्दुल्ला यांनी खान यांचा बचाव केला.

दरम्यान, इम्रान खान  हे त्यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान पाकिस्तानचे राजदूत अजद मजीद खान यांच्या शासकीय निवासस्थानी राहतील. विमानतळावर त्यांच्या स्वागताना परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी उपस्थित होते. यावेळी अमेरिकेचे रहिवासी असलेल्या काही पाकिस्तानी लोकांनी त्यांचं स्वागत केलं. खान त्यांच्या अमेरिका भेटीदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतील. या भेटीत संरक्षण, व्यापार आणि कर्जाच्या मुद्द्यावर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

News Item ID: 
599-news_story-1563708550
Mobile Device Headline: 
इम्रान खान यांच्या बचावासाठी धावला 'हा' भारतीय नेता
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

वॉशिंग्टन: पंतप्रधान म्हणून इम्रान खान पहिल्यांदाच अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. मात्र अमेरिकेत त्यांच्या स्वागताला प्रशासनातील एकही मोठा नेता आला नाही. त्यामुळे सध्या ट्विटरवर खान यांची खिल्ली उडवली जात आहे. अमेरिकेने इम्रान खान यांना जागा दाखवली असल्याची चर्चाही सर्वत्र सध्या होत आहे.

मात्र या टीकाकारांचा नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी समाचार घेतला. 'त्यांनी (खान यांनी) त्यांच्या देशाचा पैसा वाचवला. ते बऱ्याच नेत्यांसारखे अहंकार घेऊन जात नाहीत,' असं म्हणत अब्दुल्ला यांनी खान यांचा बचाव केला.

दरम्यान, इम्रान खान  हे त्यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान पाकिस्तानचे राजदूत अजद मजीद खान यांच्या शासकीय निवासस्थानी राहतील. विमानतळावर त्यांच्या स्वागताना परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी उपस्थित होते. यावेळी अमेरिकेचे रहिवासी असलेल्या काही पाकिस्तानी लोकांनी त्यांचं स्वागत केलं. खान त्यांच्या अमेरिका भेटीदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतील. या भेटीत संरक्षण, व्यापार आणि कर्जाच्या मुद्द्यावर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Vertical Image: 
English Headline: 
No Big Welcome for Imran Khan in US, Received by His Own Foreign Minister Instead
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
इम्रान खान, प्रशासन, वॉशिंग्टन, मुख्यमंत्री, पाकिस्तान, विमानतळ, अमेरिका, डोनाल्ड ट्रम्प, कर्ज
Twitter Publish: 
Meta Description: 
इम्रान खान यांच्या टीकाकारांचा नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी समाचार घेतला. 'त्यांनी (खान यांनी) त्यांच्या देशाचा पैसा वाचवला. ते बऱ्याच नेत्यांसारखे अहंकार घेऊन जात नाहीत,' असं म्हणत अब्दुल्ला यांनी खान यांचा बचाव केला.
Send as Notification: