इस्लामपूर नगरपालिकेसमोर महिलेची शिव्यांची लाखोली

इस्लामपूर - विविध विकासकामे नगरपालिकेकडून रखडल्याचा आरोप करत एका महिलेने आज नगरपालिकेच्या समोर उभे राहून सुमारे अर्धा तास शिव्यांची लाखोली वाहिली. कधी नगरसेवक तर कधी मुख्याधिकारी यांच्या नावाने आरोळी देत नगरपालिका बरखास्त करा, बंद करा. मला अटक करा पण लोकांची गैरसोय टाळा, असे म्हणून आपला राग व्यक्त केला. या सर्व घडामोडीत बघ्यांची जोरदार करमणूक झाली. हा प्रकार पाहण्यासाठी अनेकांनी नगरपालिकेकडे धाव घेतली. याबाबतची माहिती इस्लामपूर पोलिस ठाण्यात समजल्यानंतर पोलिसांनी नगरपालिका आवारात येऊन त्या महिलेला पोलिस ठाण्यात नेले. आज सकाळी साडे अकराच्या दरम्यान ही घटना घडली. नेहमीप्रमाणे नगरपालिका प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी आपापल्या कामात गुंग होते. तर नगरसेवक अजून यायचे होेते. अचानकच साधारणतः पन्नास वयोगटातील महिलेने नगरपालिका आवारात प्रवेेश केला. नगरपालिकेच्या इमारतीसमोरील झेंड्याजवळ उभा राहत मुख्याधिकारी व नगराध्यक्षांच्या ऑफीसकडे हातवारे करत शिव्याची लाखोली वाहण्यास सुरवात केली. अचानकच घडलेल्या या घटनेने कर्मचार्‍यांसह नगरपालिका आवारातील  लोक उत्सुकतेने नेमका काय प्रकार आहे, हे जाणून घेण्याचे काम करत होते. या महिलेने ही नगरपालिका काय कामाची नाही, बंद करा, बरखास्त करा, मला अटक करा, असे म्हणून आपला त्रागा व्यक्त केला. अखेर पोलिसांनी नगरपालिका आवारात येत त्या महिलेला ताब्यात घेतले.   News Item ID: 599-news_story-1562664461Mobile Device Headline: इस्लामपूर नगरपालिकेसमोर महिलेची शिव्यांची लाखोलीAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: इस्लामपूर - विविध विकासकामे नगरपालिकेकडून रखडल्याचा आरोप करत एका महिलेने आज नगरपालिकेच्या समोर उभे राहून सुमारे अर्धा तास शिव्यांची लाखोली वाहिली. कधी नगरसेवक तर कधी मुख्याधिकारी यांच्या नावाने आरोळी देत नगरपालिका बरखास्त करा, बंद करा. मला अटक करा पण लोकांची गैरसोय टाळा, असे म्हणून आपला राग व्यक्त केला. या सर्व घडामोडीत बघ्यांची जोरदार करमणूक झाली. हा प्रकार पाहण्यासाठी अनेकांनी नगरपालिकेकडे धाव घेतली. याबाबतची माहिती इस्लामपूर पोलिस ठाण्यात समजल्यानंतर पोलिसांनी नगरपालिका आवारात येऊन त्या महिलेला पोलिस ठाण्यात नेले. आज सकाळी साडे अकराच्या दरम्यान ही घटना घडली. नेहमीप्रमाणे नगरपालिका प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी आपापल्या कामात गुंग होते. तर नगरसेवक अजून यायचे होेते. अचानकच साधारणतः पन्नास वयोगटातील महिलेने नगरपालिका आवारात प्रवेेश केला. नगरपालिकेच्या इमारतीसमोरील झेंड्याजवळ उभा राहत मुख्याधिकारी व नगराध्यक्षांच्या ऑफीसकडे हातवारे करत शिव्याची लाखोली वाहण्यास सुरवात केली. अचानकच घडलेल्या या घटनेने कर्मचार्‍यांसह नगरपालिका आवारातील  लोक उत्सुकतेने नेमका काय प्रकार आहे, हे जाणून घेण्याचे काम करत होते. या महिलेने ही नगरपालिका काय कामाची नाही, बंद करा, बरखास्त करा, मला अटक करा, असे म्हणून आपला त्रागा व्यक्त केला. अखेर पोलिसांनी नगरपालिका आवारात येत त्या महिलेला ताब्यात घेतले.   Vertical Image: English Headline: In front of the Islamapur municipality womens InvectiveAuthor Type: External Authorशांताराम पाटीलइस्लामपूरनगरसेवकपोलिसप्रशासनadministrationsSearch Functional Tags: इस्लामपूर, नगरसेवक, पोलिस, प्रशासन, AdministrationsTwitter Publish: 

इस्लामपूर नगरपालिकेसमोर महिलेची शिव्यांची लाखोली

इस्लामपूर - विविध विकासकामे नगरपालिकेकडून रखडल्याचा आरोप करत एका महिलेने आज नगरपालिकेच्या समोर उभे राहून सुमारे अर्धा तास शिव्यांची लाखोली वाहिली. कधी नगरसेवक तर कधी मुख्याधिकारी यांच्या नावाने आरोळी देत नगरपालिका बरखास्त करा, बंद करा. मला अटक करा पण लोकांची गैरसोय टाळा, असे म्हणून आपला राग व्यक्त केला. या सर्व घडामोडीत बघ्यांची जोरदार करमणूक झाली. हा प्रकार पाहण्यासाठी अनेकांनी नगरपालिकेकडे धाव घेतली. याबाबतची माहिती इस्लामपूर पोलिस ठाण्यात समजल्यानंतर पोलिसांनी नगरपालिका आवारात येऊन त्या महिलेला पोलिस ठाण्यात नेले.

आज सकाळी साडे अकराच्या दरम्यान ही घटना घडली. नेहमीप्रमाणे नगरपालिका प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी आपापल्या कामात गुंग होते. तर नगरसेवक अजून यायचे होेते. अचानकच साधारणतः पन्नास वयोगटातील महिलेने नगरपालिका आवारात प्रवेेश केला. नगरपालिकेच्या इमारतीसमोरील झेंड्याजवळ उभा राहत मुख्याधिकारी व नगराध्यक्षांच्या ऑफीसकडे हातवारे करत शिव्याची लाखोली वाहण्यास सुरवात केली.

अचानकच घडलेल्या या घटनेने कर्मचार्‍यांसह नगरपालिका आवारातील  लोक उत्सुकतेने नेमका काय प्रकार आहे, हे जाणून घेण्याचे काम करत होते. या महिलेने ही नगरपालिका काय कामाची नाही, बंद करा, बरखास्त करा, मला अटक करा, असे म्हणून आपला त्रागा व्यक्त केला. अखेर पोलिसांनी नगरपालिका आवारात येत त्या महिलेला ताब्यात घेतले.
 
News Item ID: 
599-news_story-1562664461
Mobile Device Headline: 
इस्लामपूर नगरपालिकेसमोर महिलेची शिव्यांची लाखोली
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

इस्लामपूर - विविध विकासकामे नगरपालिकेकडून रखडल्याचा आरोप करत एका महिलेने आज नगरपालिकेच्या समोर उभे राहून सुमारे अर्धा तास शिव्यांची लाखोली वाहिली. कधी नगरसेवक तर कधी मुख्याधिकारी यांच्या नावाने आरोळी देत नगरपालिका बरखास्त करा, बंद करा. मला अटक करा पण लोकांची गैरसोय टाळा, असे म्हणून आपला राग व्यक्त केला. या सर्व घडामोडीत बघ्यांची जोरदार करमणूक झाली. हा प्रकार पाहण्यासाठी अनेकांनी नगरपालिकेकडे धाव घेतली. याबाबतची माहिती इस्लामपूर पोलिस ठाण्यात समजल्यानंतर पोलिसांनी नगरपालिका आवारात येऊन त्या महिलेला पोलिस ठाण्यात नेले.

आज सकाळी साडे अकराच्या दरम्यान ही घटना घडली. नेहमीप्रमाणे नगरपालिका प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी आपापल्या कामात गुंग होते. तर नगरसेवक अजून यायचे होेते. अचानकच साधारणतः पन्नास वयोगटातील महिलेने नगरपालिका आवारात प्रवेेश केला. नगरपालिकेच्या इमारतीसमोरील झेंड्याजवळ उभा राहत मुख्याधिकारी व नगराध्यक्षांच्या ऑफीसकडे हातवारे करत शिव्याची लाखोली वाहण्यास सुरवात केली.

अचानकच घडलेल्या या घटनेने कर्मचार्‍यांसह नगरपालिका आवारातील  लोक उत्सुकतेने नेमका काय प्रकार आहे, हे जाणून घेण्याचे काम करत होते. या महिलेने ही नगरपालिका काय कामाची नाही, बंद करा, बरखास्त करा, मला अटक करा, असे म्हणून आपला त्रागा व्यक्त केला. अखेर पोलिसांनी नगरपालिका आवारात येत त्या महिलेला ताब्यात घेतले.
 
Vertical Image: 
English Headline: 
In front of the Islamapur municipality womens Invective
Author Type: 
External Author
शांताराम पाटील
Search Functional Tags: 
इस्लामपूर, नगरसेवक, पोलिस, प्रशासन, Administrations
Twitter Publish: