उदयनराजे भाजपमध्ये आल्यास आम्हाला आनंदच होईल : मुख्यमंत्री

मुंबई : उदयनराजे भाजपमध्ये आल्यास आम्हाला आनंदच होईल. भाजपात येण्याचा सर्वस्वी निर्णय त्यांचाच असेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. काही दिवसांपूर्वीत राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्यातील खासदार उदयन राजे यांनी मुख्यमंत्र्यांची 'वर्षा' या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली होती. भाजपची महाजनादेश यात्रा आज भुसावळमध्ये


                   उदयनराजे भाजपमध्ये आल्यास आम्हाला आनंदच होईल : मुख्यमंत्री
<strong>मुंबई :</strong> उदयनराजे भाजपमध्ये आल्यास आम्हाला आनंदच होईल. भाजपात येण्याचा सर्वस्वी निर्णय त्यांचाच असेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. काही दिवसांपूर्वीत राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्यातील खासदार उदयन राजे यांनी मुख्यमंत्र्यांची 'वर्षा' या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली होती. भाजपची महाजनादेश यात्रा आज भुसावळमध्ये