उदयनराजे म्हणतात, '...तो उपरवाला और निचेवालाभी अपनी सुनता है'

सातारा : कास धरणासाठी महसूलसह इतर सर्व विभागांची परवानगी मिळाली. मात्र, युनेस्कोची परवानगी मिळविणे तितके सोपे नव्हते. आम्ही पाठपुरावा केल्यानंतर युनेस्कोनेही आम्हाला परवानगी दिली असल्याची माहिती सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज (शनिवार) दिली. सातारा महापालिकेच्यावतीने कास परिसरात अनेक उपक्रम आगामी काळात राबविले जाणार आहेत, असे सांगून उदयनराजेंनी ''एकबार जो मैंने कमिटमेंट कर दी, तो उपरवाला और निचेवालाभी अपनी सुनता है...'' अशी डायलॉगबाजी केली.  सातारा महापालिकेच्यावतीने कास धरण परिसराचे ओटीभरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम, सातारा विकास आघाडीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना उदयनराजे म्हणाले, सातारा शहराचा होणारा विस्तार पाहता कास धरणातून मिळणारे पाणी आणखी पुढील 50 ते 60 वर्षे मिळावे, या हेतूने कास धरणाची उंची वाढविण्याचे काम सुरू आहे. कास तलाव, धरण परिसरात पालिकेच्यावतीने अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत. यामध्ये बोटींग, स्ट्रीट लाईट, वीज निर्मितीचा समावेश आहे. परंतु आज या गोष्टीचा आनंद वाटतो आहे की, यापूर्वी कास धरणासाठी महसूलसह इतर विभागांच्या परवानगी काढाव्या लागल्या, त्या मिळाल्याही, पण युनेस्कोची परवानगी मिळविणे सोपे नव्हते. यासाठी आम्ही पाठपुरावा केला. परिणामी, आता या धरणाच्या कामाला युनेस्कोनेही परवानगी दिली आहे. त्यामुळे एकदा मी कोणतीही कमिटमेंट दिली. तर ती मी पूर्ण करतो, असे उदयनराजेंनी म्हटले आहे. News Item ID: 599-news_story-1563637062Mobile Device Headline: उदयनराजे म्हणतात, '...तो उपरवाला और निचेवालाभी अपनी सुनता है'Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: सातारा : कास धरणासाठी महसूलसह इतर सर्व विभागांची परवानगी मिळाली. मात्र, युनेस्कोची परवानगी मिळविणे तितके सोपे नव्हते. आम्ही पाठपुरावा केल्यानंतर युनेस्कोनेही आम्हाला परवानगी दिली असल्याची माहिती सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज (शनिवार) दिली. सातारा महापालिकेच्यावतीने कास परिसरात अनेक उपक्रम आगामी काळात राबविले जाणार आहेत, असे सांगून उदयनराजेंनी ''एकबार जो मैंने कमिटमेंट कर दी, तो उपरवाला और निचेवालाभी अपनी सुनता है...'' अशी डायलॉगबाजी केली.  सातारा महापालिकेच्यावतीने कास धरण परिसराचे ओटीभरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम, सातारा विकास आघाडीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना उदयनराजे म्हणाले, सातारा शहराचा होणारा विस्तार पाहता कास धरणातून मिळणारे पाणी आणखी पुढील 50 ते 60 वर्षे मिळावे, या हेतूने कास धरणाची उंची वाढविण्याचे काम सुरू आहे. कास तलाव, धरण परिसरात पालिकेच्यावतीने अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत. यामध्ये बोटींग, स्ट्रीट लाईट, वीज निर्मितीचा समावेश आहे. परंतु आज या गोष्टीचा आनंद वाटतो आहे की, यापूर्वी कास धरणासाठी महसूलसह इतर विभागांच्या परवानगी काढाव्या लागल्या, त्या मिळाल्याही, पण युनेस्कोची परवानगी मिळविणे सोपे नव्हते. यासाठी आम्ही पाठपुरावा केला. परिणामी, आता या धरणाच्या कामाला युनेस्कोनेही परवानगी दिली आहे. त्यामुळे एकदा मी कोणतीही कमिटमेंट दिली. तर ती मी पूर्ण करतो, असे उदयनराजेंनी म्हटले आहे. Vertical Image: English Headline: UdayanRaje says UNESCO granted permission for Kas DamAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवाधरणयुनेस्कोखासदारउदयनराजे भोसलेudayanraje bhosaleविकासवीजउपक्रमSearch Functional Tags: धरण, युनेस्को, खासदार, उदयनराजे भोसले, Udayanraje Bhosale, विकास, वीज, उपक्रमTwitter Publish: Meta Description: कास धरणासाठी महसूलसह इतर सर्व विभागांची परवानगी मिळाली. मात्र, युनेस्कोची परवानगी मिळविणे तितके सोपे नव्हते. आम्ही पाठपुरावा केल्यानंतर युनेस्कोनेही आम्हाला परवानगी दिली असल्याची माहिती सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज (शनिवार) दिली.Send as Notification: 

उदयनराजे म्हणतात, '...तो उपरवाला और निचेवालाभी अपनी सुनता है'

सातारा : कास धरणासाठी महसूलसह इतर सर्व विभागांची परवानगी मिळाली. मात्र, युनेस्कोची परवानगी मिळविणे तितके सोपे नव्हते. आम्ही पाठपुरावा केल्यानंतर युनेस्कोनेही आम्हाला परवानगी दिली असल्याची माहिती सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज (शनिवार) दिली. सातारा महापालिकेच्यावतीने कास परिसरात अनेक उपक्रम आगामी काळात राबविले जाणार आहेत, असे सांगून उदयनराजेंनी ''एकबार जो मैंने कमिटमेंट कर दी, तो उपरवाला और निचेवालाभी अपनी सुनता है...'' अशी डायलॉगबाजी केली. 

सातारा महापालिकेच्यावतीने कास धरण परिसराचे ओटीभरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम, सातारा विकास आघाडीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना उदयनराजे म्हणाले, सातारा शहराचा होणारा विस्तार पाहता कास धरणातून मिळणारे पाणी आणखी पुढील 50 ते 60 वर्षे मिळावे, या हेतूने कास धरणाची उंची वाढविण्याचे काम सुरू आहे. कास तलाव, धरण परिसरात पालिकेच्यावतीने अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत. यामध्ये बोटींग, स्ट्रीट लाईट, वीज निर्मितीचा समावेश आहे.

परंतु आज या गोष्टीचा आनंद वाटतो आहे की, यापूर्वी कास धरणासाठी महसूलसह इतर विभागांच्या परवानगी काढाव्या लागल्या, त्या मिळाल्याही, पण युनेस्कोची परवानगी मिळविणे सोपे नव्हते. यासाठी आम्ही पाठपुरावा केला. परिणामी, आता या धरणाच्या कामाला युनेस्कोनेही परवानगी दिली आहे. त्यामुळे एकदा मी कोणतीही कमिटमेंट दिली. तर ती मी पूर्ण करतो, असे उदयनराजेंनी म्हटले आहे.

News Item ID: 
599-news_story-1563637062
Mobile Device Headline: 
उदयनराजे म्हणतात, '...तो उपरवाला और निचेवालाभी अपनी सुनता है'
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

सातारा : कास धरणासाठी महसूलसह इतर सर्व विभागांची परवानगी मिळाली. मात्र, युनेस्कोची परवानगी मिळविणे तितके सोपे नव्हते. आम्ही पाठपुरावा केल्यानंतर युनेस्कोनेही आम्हाला परवानगी दिली असल्याची माहिती सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज (शनिवार) दिली. सातारा महापालिकेच्यावतीने कास परिसरात अनेक उपक्रम आगामी काळात राबविले जाणार आहेत, असे सांगून उदयनराजेंनी ''एकबार जो मैंने कमिटमेंट कर दी, तो उपरवाला और निचेवालाभी अपनी सुनता है...'' अशी डायलॉगबाजी केली. 

सातारा महापालिकेच्यावतीने कास धरण परिसराचे ओटीभरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम, सातारा विकास आघाडीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना उदयनराजे म्हणाले, सातारा शहराचा होणारा विस्तार पाहता कास धरणातून मिळणारे पाणी आणखी पुढील 50 ते 60 वर्षे मिळावे, या हेतूने कास धरणाची उंची वाढविण्याचे काम सुरू आहे. कास तलाव, धरण परिसरात पालिकेच्यावतीने अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत. यामध्ये बोटींग, स्ट्रीट लाईट, वीज निर्मितीचा समावेश आहे.

परंतु आज या गोष्टीचा आनंद वाटतो आहे की, यापूर्वी कास धरणासाठी महसूलसह इतर विभागांच्या परवानगी काढाव्या लागल्या, त्या मिळाल्याही, पण युनेस्कोची परवानगी मिळविणे सोपे नव्हते. यासाठी आम्ही पाठपुरावा केला. परिणामी, आता या धरणाच्या कामाला युनेस्कोनेही परवानगी दिली आहे. त्यामुळे एकदा मी कोणतीही कमिटमेंट दिली. तर ती मी पूर्ण करतो, असे उदयनराजेंनी म्हटले आहे.

Vertical Image: 
English Headline: 
UdayanRaje says UNESCO granted permission for Kas Dam
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
धरण, युनेस्को, खासदार, उदयनराजे भोसले, Udayanraje Bhosale, विकास, वीज, उपक्रम
Twitter Publish: 
Meta Description: 
कास धरणासाठी महसूलसह इतर सर्व विभागांची परवानगी मिळाली. मात्र, युनेस्कोची परवानगी मिळविणे तितके सोपे नव्हते. आम्ही पाठपुरावा केल्यानंतर युनेस्कोनेही आम्हाला परवानगी दिली असल्याची माहिती सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज (शनिवार) दिली.
Send as Notification: