उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाला खोडा नाही, त्यांचा प्रवेश निश्चित, राणेंचंही ठरेल : चंद्रकांत पाटील

सातारा : खासदार उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाला माझ्याकडून कुठलाही खोडा नाही, त्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील  यांनी सांगितले आहे. मी त्यांच्यासोबत काल बोललो. त्यांनी दिल्लीमध्ये पुढच्या आठवड्यात प्रवेश करतो असे सांगितले आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात तारीख ठरेल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले


                   उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाला खोडा नाही, त्यांचा प्रवेश निश्चित, राणेंचंही ठरेल : चंद्रकांत पाटील
<strong>सातारा :</strong> खासदार उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाला माझ्याकडून कुठलाही खोडा नाही, त्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील  यांनी सांगितले आहे. मी त्यांच्यासोबत काल बोललो. त्यांनी दिल्लीमध्ये पुढच्या आठवड्यात प्रवेश करतो असे सांगितले आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात तारीख ठरेल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले