उप्पार मृत्यू प्रकरण: श्रीराम सेना कार्यकर्त्याचा आत्महत्येचा प्रयत्न

बेळगाव - गोरक्षक शिवू उप्पार मृत्यू प्रकरणाचा तपास करून न्याय मिळावा, या मागणीसाठी आज श्रीरामसेनेच्या कार्यकर्त्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी (ता.8) क्लब रोडवरील सीपीएड मैदानावर ही घटना घडली असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.  रामचंद्र बसप्पा ए. गौडर (वय 18, रा. रायचूर) असे त्याचे नाव आहे. गोरक्षक शिवू उप्पार याचा खून झाल्याचा संशय आहे. पण, पोलिसांनी त्याने आत्महत्या केल्याची नोंद करून घेतली आहे. असा आरोप करत या प्रकरणाचा तपास करण्यात यावा यासाठी आज श्रीराम सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते. तत्पूर्वी कार्यकर्ते क्लब रोडवरील सीपीएड मैदानावर जमले होते. त्यावेळी रायचूर येथील रामचंद्र नामक कार्यकर्त्यांने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे मैदानात काहीवेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित कार्यकर्त्यांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रामचंद्रची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले. News Item ID: 599-news_story-1562582494Mobile Device Headline: उप्पार मृत्यू प्रकरण: श्रीराम सेना कार्यकर्त्याचा आत्महत्येचा प्रयत्नAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Desh Mobile Body: बेळगाव - गोरक्षक शिवू उप्पार मृत्यू प्रकरणाचा तपास करून न्याय मिळावा, या मागणीसाठी आज श्रीरामसेनेच्या कार्यकर्त्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी (ता.8) क्लब रोडवरील सीपीएड मैदानावर ही घटना घडली असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.  रामचंद्र बसप्पा ए. गौडर (वय 18, रा. रायचूर) असे त्याचे नाव आहे. गोरक्षक शिवू उप्पार याचा खून झाल्याचा संशय आहे. पण, पोलिसांनी त्याने आत्महत्या केल्याची नोंद करून घेतली आहे. असा आरोप करत या प्रकरणाचा तपास करण्यात यावा यासाठी आज श्रीराम सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते. तत्पूर्वी कार्यकर्ते क्लब रोडवरील सीपीएड मैदानावर जमले होते. त्यावेळी रायचूर येथील रामचंद्र नामक कार्यकर्त्यांने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे मैदानात काहीवेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित कार्यकर्त्यांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रामचंद्रची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले. Vertical Image: English Headline: Shiu Uppar death case ShriRam Sena activists suicide attempt Author Type: External Authorसकाळ वृत्तसेवागोरक्षकबेळगावखूनजिल्हाधिकारी कार्यालयSearch Functional Tags: गोरक्षक, बेळगाव, खून, जिल्हाधिकारी कार्यालयTwitter Publish: 

उप्पार मृत्यू प्रकरण: श्रीराम सेना कार्यकर्त्याचा आत्महत्येचा प्रयत्न

बेळगाव - गोरक्षक शिवू उप्पार मृत्यू प्रकरणाचा तपास करून न्याय मिळावा, या मागणीसाठी आज श्रीरामसेनेच्या कार्यकर्त्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी (ता.8) क्लब रोडवरील सीपीएड मैदानावर ही घटना घडली असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. 

रामचंद्र बसप्पा ए. गौडर (वय 18, रा. रायचूर) असे त्याचे नाव आहे. गोरक्षक शिवू उप्पार याचा खून झाल्याचा संशय आहे. पण, पोलिसांनी त्याने आत्महत्या केल्याची नोंद करून घेतली आहे. असा आरोप करत या प्रकरणाचा तपास करण्यात यावा यासाठी आज श्रीराम सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते.

तत्पूर्वी कार्यकर्ते क्लब रोडवरील सीपीएड मैदानावर जमले होते. त्यावेळी रायचूर येथील रामचंद्र नामक कार्यकर्त्यांने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे मैदानात काहीवेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित कार्यकर्त्यांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रामचंद्रची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.

News Item ID: 
599-news_story-1562582494
Mobile Device Headline: 
उप्पार मृत्यू प्रकरण: श्रीराम सेना कार्यकर्त्याचा आत्महत्येचा प्रयत्न
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

बेळगाव - गोरक्षक शिवू उप्पार मृत्यू प्रकरणाचा तपास करून न्याय मिळावा, या मागणीसाठी आज श्रीरामसेनेच्या कार्यकर्त्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी (ता.8) क्लब रोडवरील सीपीएड मैदानावर ही घटना घडली असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. 

रामचंद्र बसप्पा ए. गौडर (वय 18, रा. रायचूर) असे त्याचे नाव आहे. गोरक्षक शिवू उप्पार याचा खून झाल्याचा संशय आहे. पण, पोलिसांनी त्याने आत्महत्या केल्याची नोंद करून घेतली आहे. असा आरोप करत या प्रकरणाचा तपास करण्यात यावा यासाठी आज श्रीराम सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते.

तत्पूर्वी कार्यकर्ते क्लब रोडवरील सीपीएड मैदानावर जमले होते. त्यावेळी रायचूर येथील रामचंद्र नामक कार्यकर्त्यांने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे मैदानात काहीवेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित कार्यकर्त्यांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रामचंद्रची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.

Vertical Image: 
English Headline: 
Shiu Uppar death case ShriRam Sena activists suicide attempt
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
गोरक्षक, बेळगाव, खून, जिल्हाधिकारी कार्यालय
Twitter Publish: