'उमेदीचा काळ तुरुंगातल्या अंधारात गेला, आता सुटका'

"एवढ्या वर्षांनंतर भेटूनही माय-लेक एकमेकांशी एक शब्दही बोलले नाहीत. ते फक्त एकमेकांना पाहत होते. दोघंही रडत होते."