उस्मानाबाद-कळंब विधानसभा | राणा पाटलांच्या भाजपप्रवेशानंतरच स्पष्ट होणार चित्र?

उस्मानाबाद : सरळ साध्या भाषेत उस्मानाबाद जिल्ह्याचं राजकारण समजून घ्यायचं म्हणजे डॉ. पद्मसिंह पाटील ह्या एका नावाभोवाताली फिरणारं वर्तुळ असं त्याचं वर्णन करता येईल. जिल्ह्याच्या राजकारणाचा राष्ट्रवादीचे नेते डॉ. पद्मसिंह पाटील 'यूएसपी' त्यामुळे त्यांचा समर्थक किंवा विरोधक हे दोन सरळ गट पहायला मिळतात. राष्ट्रवादी-काँग्रेस असं आघाडी सरकार सत्तेत असताना


                   उस्मानाबाद-कळंब विधानसभा | राणा पाटलांच्या भाजपप्रवेशानंतरच स्पष्ट होणार चित्र?
<strong>उस्मानाबाद :</strong> सरळ साध्या भाषेत उस्मानाबाद जिल्ह्याचं राजकारण समजून घ्यायचं म्हणजे डॉ. पद्मसिंह पाटील ह्या एका नावाभोवाताली फिरणारं वर्तुळ असं त्याचं वर्णन करता येईल. जिल्ह्याच्या राजकारणाचा राष्ट्रवादीचे नेते डॉ. पद्मसिंह पाटील 'यूएसपी' त्यामुळे त्यांचा समर्थक किंवा विरोधक हे दोन सरळ गट पहायला मिळतात. राष्ट्रवादी-काँग्रेस असं आघाडी सरकार सत्तेत असताना