एक गोष्ट लिहून ठेवा; काँग्रेसचं सरकार येईल तेव्हा…-पी. चिदंबरम

नवी दिल्ली : मी आज एक गोष्ट सांगतो, ती लिहून ठेवा, जेव्हा काँग्रेसचं सरकार येईल तेव्हा आम्ही आयपॅडमधून बजेट सादर करू, असं माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे. देशाच्या पहिला महिला अर्थमंत्री म्हणून निर्मला सितारामन यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर भाष्य करत चिदंबरम यांनी अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली. अर्थमंत्र्यांनी लाल कपड्यात गुंडाळून अर्थसंकल्प आणलं मात्र काँग्रेसचं सरकार आल्यावर आम्ही बजेट आयपॅडमधून सादर करू हे लक्षात ठेवा. असं चिदंबरम यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सितारमन यांनी बजेट परंपरेप्रमाणे ब्रिफकेसमधून न आणता लाल कपड्यात गुंडाळून आणल्याने खूप चर्चा झाली. तसेच, काँग्रेस नेत्यांकडून मध्यमवर्गीयांना काहीच मिळालं नसल्याचीही टीका या अर्थसंकल्पावर करण्यात आली होती. त्यानंतर आज(ता.07) पी. चिदंबरम यांनी आयपॅडमधून बजेट सादर करू असे वक्तव्य केले आहे. News Item ID: 599-news_story-1562490257Mobile Device Headline: एक गोष्ट लिहून ठेवा; काँग्रेसचं सरकार येईल तेव्हा…-पी. चिदंबरमAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नवी दिल्ली : मी आज एक गोष्ट सांगतो, ती लिहून ठेवा, जेव्हा काँग्रेसचं सरकार येईल तेव्हा आम्ही आयपॅडमधून बजेट सादर करू, असं माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे. देशाच्या पहिला महिला अर्थमंत्री म्हणून निर्मला सितारामन यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर भाष्य करत चिदंबरम यांनी अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली. अर्थमंत्र्यांनी लाल कपड्यात गुंडाळून अर्थसंकल्प आणलं मात्र काँग्रेसचं सरकार आल्यावर आम्ही बजेट आयपॅडमधून सादर करू हे लक्षात ठेवा. असं चिदंबरम यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सितारमन यांनी बजेट परंपरेप्रमाणे ब्रिफकेसमधून न आणता लाल कपड्यात गुंडाळून आणल्याने खूप चर्चा झाली. तसेच, काँग्रेस नेत्यांकडून मध्यमवर्गीयांना काहीच मिळालं नसल्याचीही टीका या अर्थसंकल्पावर करण्यात आली होती. त्यानंतर आज(ता.07) पी. चिदंबरम यांनी आयपॅडमधून बजेट सादर करू असे वक्तव्य केले आहे. Vertical Image: English Headline: P Chidambaram commnet On Nirmala Sitharamans Budget Author Type: External Authorवृत्तसंस्थाकाँग्रेससरकारपी. चिदंबरमअर्थसंकल्पSearch Functional Tags: काँग्रेस, सरकार, पी. चिदंबरम, अर्थसंकल्पTwitter Publish: Meta Description: नवी दिल्ली : मी आज एक गोष्ट सांगतो, ती लिहून ठेवा, जेव्हा काँग्रेसचं सरकार येईल तेव्हा आम्ही आयपॅडमधून बजेट सादर करू, असं माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

एक गोष्ट लिहून ठेवा; काँग्रेसचं सरकार येईल तेव्हा…-पी. चिदंबरम

नवी दिल्ली : मी आज एक गोष्ट सांगतो, ती लिहून ठेवा, जेव्हा काँग्रेसचं सरकार येईल तेव्हा आम्ही आयपॅडमधून बजेट सादर करू, असं माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

देशाच्या पहिला महिला अर्थमंत्री म्हणून निर्मला सितारामन यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर भाष्य करत चिदंबरम यांनी अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली. अर्थमंत्र्यांनी लाल कपड्यात गुंडाळून अर्थसंकल्प आणलं मात्र काँग्रेसचं सरकार आल्यावर आम्ही बजेट आयपॅडमधून सादर करू हे लक्षात ठेवा. असं चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सितारमन यांनी बजेट परंपरेप्रमाणे ब्रिफकेसमधून न आणता लाल कपड्यात गुंडाळून आणल्याने खूप चर्चा झाली. तसेच, काँग्रेस नेत्यांकडून मध्यमवर्गीयांना काहीच मिळालं नसल्याचीही टीका या अर्थसंकल्पावर करण्यात आली होती. त्यानंतर आज(ता.07) पी. चिदंबरम यांनी आयपॅडमधून बजेट सादर करू असे वक्तव्य केले आहे.

News Item ID: 
599-news_story-1562490257
Mobile Device Headline: 
एक गोष्ट लिहून ठेवा; काँग्रेसचं सरकार येईल तेव्हा…-पी. चिदंबरम
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नवी दिल्ली : मी आज एक गोष्ट सांगतो, ती लिहून ठेवा, जेव्हा काँग्रेसचं सरकार येईल तेव्हा आम्ही आयपॅडमधून बजेट सादर करू, असं माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

देशाच्या पहिला महिला अर्थमंत्री म्हणून निर्मला सितारामन यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर भाष्य करत चिदंबरम यांनी अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली. अर्थमंत्र्यांनी लाल कपड्यात गुंडाळून अर्थसंकल्प आणलं मात्र काँग्रेसचं सरकार आल्यावर आम्ही बजेट आयपॅडमधून सादर करू हे लक्षात ठेवा. असं चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सितारमन यांनी बजेट परंपरेप्रमाणे ब्रिफकेसमधून न आणता लाल कपड्यात गुंडाळून आणल्याने खूप चर्चा झाली. तसेच, काँग्रेस नेत्यांकडून मध्यमवर्गीयांना काहीच मिळालं नसल्याचीही टीका या अर्थसंकल्पावर करण्यात आली होती. त्यानंतर आज(ता.07) पी. चिदंबरम यांनी आयपॅडमधून बजेट सादर करू असे वक्तव्य केले आहे.

Vertical Image: 
English Headline: 
P Chidambaram commnet On Nirmala Sitharamans Budget
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
काँग्रेस, सरकार, पी. चिदंबरम, अर्थसंकल्प
Twitter Publish: 
Meta Description: 
नवी दिल्ली : मी आज एक गोष्ट सांगतो, ती लिहून ठेवा, जेव्हा काँग्रेसचं सरकार येईल तेव्हा आम्ही आयपॅडमधून बजेट सादर करू, असं माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे.