एका मैत्रिणीसाठी एका शहरात फक्त एकच चोरी...

नवी दिल्लीः मैत्रिणीला फिरवण्यासाठी पैसे हवेत म्हणून ते एका शहराची निवड करायचे. त्या शहरामध्ये जाऊन चोरी करायचे अन् ते पैसे मैत्रिणीवर खर्च करायचे. परत, त्या शहरामध्ये जायचे नाही, असा नियम त्यांनी लावून घेतला होता. यामध्ये एका पोलिस कर्मचाऱयाच्या मुलाचाही समावेश आहे. पोलिस अधीक्षक देहात नीरज कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विहार कॉलनीमधील रिलायन्स ट्रेण्डसच्या शोरूममध्ये सहा लाख व अन्य काही वस्तूंची चोरी झाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान चार सूरज, योगेश कुमार, सोनू व हरिओम नावाच्या युवकांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्यांनी चोरी केल्याचा सांगितले. त्यांच्याकडून रोख एक लाख 18 हजार रुपये, मोटार, दुचाकी, रिक्षा, सोन्याच्या अंगठ्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. युवकांनी तपासादरम्यान पोलिसांना सांगितले की, मैत्रिणींना फिरवण्यासाठी पैशांची गरज असायची. यामुळे एखाद्या शहरामध्ये जाऊन चोरी करून यायचो अन् ते पैसे मैत्रिणीवर खर्च करायचो. परंतु, त्या शहरामध्ये परत जात नव्हतो. त्यामुळे सापडत नव्हतो. News Item ID: 599-news_story-1568206910Mobile Device Headline: एका मैत्रिणीसाठी एका शहरात फक्त एकच चोरी...Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नवी दिल्लीः मैत्रिणीला फिरवण्यासाठी पैसे हवेत म्हणून ते एका शहराची निवड करायचे. त्या शहरामध्ये जाऊन चोरी करायचे अन् ते पैसे मैत्रिणीवर खर्च करायचे. परत, त्या शहरामध्ये जायचे नाही, असा नियम त्यांनी लावून घेतला होता. यामध्ये एका पोलिस कर्मचाऱयाच्या मुलाचाही समावेश आहे. पोलिस अधीक्षक देहात नीरज कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विहार कॉलनीमधील रिलायन्स ट्रेण्डसच्या शोरूममध्ये सहा लाख व अन्य काही वस्तूंची चोरी झाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान चार सूरज, योगेश कुमार, सोनू व हरिओम नावाच्या युवकांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्यांनी चोरी केल्याचा सांगितले. त्यांच्याकडून रोख एक लाख 18 हजार रुपये, मोटार, दुचाकी, रिक्षा, सोन्याच्या अंगठ्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. युवकांनी तपासादरम्यान पोलिसांना सांगितले की, मैत्रिणींना फिरवण्यासाठी पैशांची गरज असायची. यामुळे एखाद्या शहरामध्ये जाऊन चोरी करून यायचो अन् ते पैसे मैत्रिणीवर खर्च करायचो. परंतु, त्या शहरामध्ये परत जात नव्हतो. त्यामुळे सापडत नव्हतो. Vertical Image: English Headline: youth theft in a city for a girlfriend arrestedAuthor Type: External Authorवृत्तसंस्थापोलिसरिलायन्सSearch Functional Tags: पोलिस, रिलायन्सTwitter Publish: Meta Description: नवी दिल्लीः मैत्रिणीला फिरवण्यासाठी पैसे हवेत म्हणून ते एका शहराची निवड करायचे. त्या शहरामध्ये जाऊन चोरी करायचे अन् ते पैसे मैत्रिणीवर खर्च करायचे. परत, त्या शहरामध्ये जायचे नाही, असा नियम त्यांनी लावून घेतला होता.Send as Notification: 

एका मैत्रिणीसाठी एका शहरात फक्त एकच चोरी...

नवी दिल्लीः मैत्रिणीला फिरवण्यासाठी पैसे हवेत म्हणून ते एका शहराची निवड करायचे. त्या शहरामध्ये जाऊन चोरी करायचे अन् ते पैसे मैत्रिणीवर खर्च करायचे. परत, त्या शहरामध्ये जायचे नाही, असा नियम त्यांनी लावून घेतला होता. यामध्ये एका पोलिस कर्मचाऱयाच्या मुलाचाही समावेश आहे.

पोलिस अधीक्षक देहात नीरज कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विहार कॉलनीमधील रिलायन्स ट्रेण्डसच्या शोरूममध्ये सहा लाख व अन्य काही वस्तूंची चोरी झाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान चार सूरज, योगेश कुमार, सोनू व हरिओम नावाच्या युवकांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्यांनी चोरी केल्याचा सांगितले. त्यांच्याकडून रोख एक लाख 18 हजार रुपये, मोटार, दुचाकी, रिक्षा, सोन्याच्या अंगठ्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

युवकांनी तपासादरम्यान पोलिसांना सांगितले की, मैत्रिणींना फिरवण्यासाठी पैशांची गरज असायची. यामुळे एखाद्या शहरामध्ये जाऊन चोरी करून यायचो अन् ते पैसे मैत्रिणीवर खर्च करायचो. परंतु, त्या शहरामध्ये परत जात नव्हतो. त्यामुळे सापडत नव्हतो.

News Item ID: 
599-news_story-1568206910
Mobile Device Headline: 
एका मैत्रिणीसाठी एका शहरात फक्त एकच चोरी...
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नवी दिल्लीः मैत्रिणीला फिरवण्यासाठी पैसे हवेत म्हणून ते एका शहराची निवड करायचे. त्या शहरामध्ये जाऊन चोरी करायचे अन् ते पैसे मैत्रिणीवर खर्च करायचे. परत, त्या शहरामध्ये जायचे नाही, असा नियम त्यांनी लावून घेतला होता. यामध्ये एका पोलिस कर्मचाऱयाच्या मुलाचाही समावेश आहे.

पोलिस अधीक्षक देहात नीरज कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विहार कॉलनीमधील रिलायन्स ट्रेण्डसच्या शोरूममध्ये सहा लाख व अन्य काही वस्तूंची चोरी झाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान चार सूरज, योगेश कुमार, सोनू व हरिओम नावाच्या युवकांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्यांनी चोरी केल्याचा सांगितले. त्यांच्याकडून रोख एक लाख 18 हजार रुपये, मोटार, दुचाकी, रिक्षा, सोन्याच्या अंगठ्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

युवकांनी तपासादरम्यान पोलिसांना सांगितले की, मैत्रिणींना फिरवण्यासाठी पैशांची गरज असायची. यामुळे एखाद्या शहरामध्ये जाऊन चोरी करून यायचो अन् ते पैसे मैत्रिणीवर खर्च करायचो. परंतु, त्या शहरामध्ये परत जात नव्हतो. त्यामुळे सापडत नव्हतो.

Vertical Image: 
English Headline: 
youth theft in a city for a girlfriend arrested
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
पोलिस, रिलायन्स
Twitter Publish: 
Meta Description: 
नवी दिल्लीः मैत्रिणीला फिरवण्यासाठी पैसे हवेत म्हणून ते एका शहराची निवड करायचे. त्या शहरामध्ये जाऊन चोरी करायचे अन् ते पैसे मैत्रिणीवर खर्च करायचे. परत, त्या शहरामध्ये जायचे नाही, असा नियम त्यांनी लावून घेतला होता.
Send as Notification: