एड्सग्रस्त मुलाचे अंत्यसंस्कार गावकऱ्यांनी नाकारले, बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटना

बीड : एड्सग्रस्त मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास गावकऱ्यांनी विरोध केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. एड्सग्रस्त असलेल्या बारा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर तो राहत असलेल्या गावातील लोकांनीच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास विरोध केला. त्यानंतर या मुलाच्या आईने एड्स बाधित मुलांसाठी काम करणाऱ्या इन्फंट इंडिया या संस्थेच्या मदतीने मुलावर


                   एड्सग्रस्त मुलाचे अंत्यसंस्कार गावकऱ्यांनी नाकारले, बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटना
<strong>बीड :</strong> एड्सग्रस्त मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास गावकऱ्यांनी विरोध केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. एड्सग्रस्त असलेल्या बारा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर तो राहत असलेल्या गावातील लोकांनीच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास विरोध केला. त्यानंतर या मुलाच्या आईने एड्स बाधित मुलांसाठी काम करणाऱ्या इन्फंट इंडिया या संस्थेच्या मदतीने मुलावर