एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 04 ऑगस्ट 2019 | रविवार

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 04  ऑगस्ट 2019 | रविवार  
  1. राज्यात पावसाचा जोर उद्याही कायम राहणार, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठाणे, नाशिक, पुणे, रायगडमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर https://bit.ly/339kR9T
 
  1. मुसळधार पावसामुळे कल्याण-कर्जत रेल्वे सेवा दोन दिवस ठप्प राहण्याची शक्यता, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे ट्रॅकमध्ये बिघाड, दुरुस्तीला वेळ लागणार


                   एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 04 ऑगस्ट 2019 | रविवार
<strong>एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 04  ऑगस्ट 2019 | रविवार</strong>   <ol> <li>राज्यात पावसाचा जोर उद्याही कायम राहणार, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठाणे, नाशिक, पुणे, रायगडमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर <a href="https://bit.ly/339kR9T">https://bit.ly/339kR9T</a></li> </ol>   <ol start="2"> <li>मुसळधार पावसामुळे कल्याण-कर्जत रेल्वे सेवा दोन दिवस ठप्प राहण्याची शक्यता, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे ट्रॅकमध्ये बिघाड, दुरुस्तीला वेळ लागणार