एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 16 ऑगस्ट 2019 | शुक्रवार

1. 58 हजार कोटींच्या ठेवी असताना मुंबई बुडतेच कशी?, नितीन गडकरींचा पालिकेला टोला तर इटलीप्रमाणे मुंबईत वॉटर टॅक्सी सुरु करण्याचा सल्ला https://bit.ly/2Z5k0aZ 2. गणेशोत्सव काळात धोकादायक पुलांवर नाच गाण्याला मनाई, महापालिकेच्या गणेश मंडळांना सूचना https://bit.ly/2OUdeRt 3. दहशतवादी संघटना 370 कलम हटवल्याने हल्ल्याच्या तयारीत होत्या, काश्मीरचे मुख्य सचिव सुब्रमण्यम यांची


                   एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 16 ऑगस्ट 2019 | शुक्रवार
1. 58 हजार कोटींच्या ठेवी असताना मुंबई बुडतेच कशी?, नितीन गडकरींचा पालिकेला टोला तर इटलीप्रमाणे मुंबईत वॉटर टॅक्सी सुरु करण्याचा सल्ला <a href="https://bit.ly/2Z5k0aZ">https://bit.ly/2Z5k0aZ</a> 2. गणेशोत्सव काळात धोकादायक पुलांवर नाच गाण्याला मनाई, महापालिकेच्या गणेश मंडळांना सूचना <a href="https://bit.ly/2OUdeRt">https://bit.ly/2OUdeRt</a> 3. दहशतवादी संघटना 370 कलम हटवल्याने हल्ल्याच्या तयारीत होत्या, काश्मीरचे मुख्य सचिव सुब्रमण्यम यांची