एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 2 ऑगस्ट 2019 | शुक्रवार

1. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये राज्यात 100 टक्के पाऊस पडणार, हवामान विभागाचा अंदाज https://bit.ly/2Kj9HGT 2. दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेने अमरनाथ यात्रा स्थगित, यात्रेकरुंसह पर्यटकांनाही काश्मीर सोडण्याच्या सूचना, स्नाईपर रायफल सापडल्याने खळबळ https://abpmajha.abplive.in/live-tv 3. अयोध्या खटल्याचा निकाल दृष्टीक्षेपात, सर्वोच्च न्यायालयात 6 ऑगस्टपासून नियमित सुनावणी सुरु होणार https://bit.ly/2GJ7UtK 4.


                   एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 2 ऑगस्ट 2019 | शुक्रवार
1. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये राज्यात 100 टक्के पाऊस पडणार, हवामान विभागाचा अंदाज<a href="https://bit.ly/2Kj9HGT" target="_blank" rel="noopener noreferrer"> https://bit.ly/2Kj9HGT</a> 2. दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेने अमरनाथ यात्रा स्थगित, यात्रेकरुंसह पर्यटकांनाही काश्मीर सोडण्याच्या सूचना, स्नाईपर रायफल सापडल्याने खळबळ <a href="https://abpmajha.abplive.in/live-tv">https://abpmajha.abplive.in/live-tv</a> 3. अयोध्या खटल्याचा निकाल दृष्टीक्षेपात, सर्वोच्च न्यायालयात 6 ऑगस्टपासून नियमित सुनावणी सुरु होणार <a href="https://bit.ly/2GJ7UtK">https://bit.ly/2GJ7UtK</a> 4.