एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 20 ऑगस्ट 2019 | मंगळवार

1. फेसबुक प्रोफाईल आधारशी जोडण्याविरोधात फेसबुकची सुप्रीम कोर्टात याचिका, याबाबतचे देशातील विविध उच्च न्यायालयातील खटले सर्वोच्च न्यायालयात चालवण्याचीही मागणी https://bit.ly/2KMkawh 2. खासगीकरणाविरोधात देशभरातील ऑर्डनन्स फॅक्टरीतील कर्मचाऱ्यांचं आंदोलन, 82 हजार कर्मचारी आजपासून संपावर https://bit.ly/2ZbrpBP 3. ईडी कार्यालयाबाहेर 22 तारखेला शक्तीप्रदर्शन करण्याचा निर्णय मनसेनं बदलला, चौकशीला राज ठाकरे एकटेच जाणार, कार्यकर्त्यांना शांतता


                   एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 20 ऑगस्ट 2019 | मंगळवार
1. फेसबुक प्रोफाईल आधारशी जोडण्याविरोधात फेसबुकची सुप्रीम कोर्टात याचिका, याबाबतचे देशातील विविध उच्च न्यायालयातील खटले सर्वोच्च न्यायालयात चालवण्याचीही मागणी <a href="https://bit.ly/2KMkawh">https://bit.ly/2KMkawh</a> 2. खासगीकरणाविरोधात देशभरातील ऑर्डनन्स फॅक्टरीतील कर्मचाऱ्यांचं आंदोलन, 82 हजार कर्मचारी आजपासून संपावर <a href="https://bit.ly/2ZbrpBP">https://bit.ly/2ZbrpBP</a> 3. ईडी कार्यालयाबाहेर 22 तारखेला शक्तीप्रदर्शन करण्याचा निर्णय मनसेनं बदलला, चौकशीला राज ठाकरे एकटेच जाणार, कार्यकर्त्यांना शांतता