'ओला'च्या बिझनेस मॉडेलला मोठा धक्का, सोलापुरात ओला बाईक्सवर कारवाई

सोलापूर : मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबादसारख्या मोठ्या शहरात सुरू असलेल्या 'ओला बाईक्स'च्या बिजनेसला सोलापूरात मोठा धक्का बसला आहे. कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे  मोटर सायकलवरून प्रवासी वाहतूक केल्याप्रकरणी मोटरसायकल चालक-मालकांवर सोलापूरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली आहे. परिवहन विभागाच्या या कारवाईनंतर मागील 3 महिन्यापासून सोलापूरात सुरू असलेली ओला


                   'ओला'च्या बिझनेस मॉडेलला मोठा धक्का, सोलापुरात ओला बाईक्सवर कारवाई
<strong>सोलापूर : </strong>मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबादसारख्या मोठ्या शहरात सुरू असलेल्या 'ओला बाईक्स'च्या बिजनेसला सोलापूरात मोठा धक्का बसला आहे. कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे  मोटर सायकलवरून प्रवासी वाहतूक केल्याप्रकरणी मोटरसायकल चालक-मालकांवर सोलापूरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली आहे. परिवहन विभागाच्या या कारवाईनंतर मागील 3 महिन्यापासून सोलापूरात सुरू असलेली ओला