काँग्रेस नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील सहपरिवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार, नेते काही ना काही कारणांनी वर्षा वर फेऱ्या मारत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर याची चर्चा अधिक होत आहे. यातच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काल वर्षा बंगल्यावर सीएम देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतली. हर्षवर्धन पाटील यांनी लिहिलेल्या 'विधानगाथा' पुस्तक प्रकाशन सोहळा निमंत्रण देण्यासाठी पाटील परिवारासमवेत


                   काँग्रेस नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील सहपरिवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
<strong>मुंबई :</strong> काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार, नेते काही ना काही कारणांनी वर्षा वर फेऱ्या मारत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर याची चर्चा अधिक होत आहे. यातच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काल वर्षा बंगल्यावर सीएम देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतली. हर्षवर्धन पाटील यांनी लिहिलेल्या 'विधानगाथा' पुस्तक प्रकाशन सोहळा निमंत्रण देण्यासाठी पाटील परिवारासमवेत