काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील आज मोठी घोषणा करणार, दुपारी 1 वाजता कार्यकर्त्यांसोबत संकल्प मेळावा

इंदापूर : माजी सहकार मंत्री व काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील आज मोठी घोषणा करणार आहेत. हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये जातील अशी शक्यता वर्तविली जात आहे. आज दुपारी एक वाजता हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी संकल्प मेळावा आयोजित केला आहे. जनता जे सांगेल तो निर्णय घेणार असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी दोन


                   काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील आज मोठी घोषणा करणार, दुपारी 1 वाजता कार्यकर्त्यांसोबत संकल्प मेळावा
<strong>इंदापूर :</strong> माजी सहकार मंत्री व काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील आज मोठी घोषणा करणार आहेत. हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये जातील अशी शक्यता वर्तविली जात आहे. आज दुपारी एक वाजता हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी संकल्प मेळावा आयोजित केला आहे. जनता जे सांगेल तो निर्णय घेणार असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी दोन