काँग्रेस मुख्यमंत्र्यांची पोलखोल करणार, महाजनादेश यात्रेला पोलखोल यात्रेने उत्तर देणार

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलखोल करण्यासाठी काँग्रेस आता पोलखोल यात्रा काढणार आहे. काँग्रेस येत्या 20 ऑगस्टपासून मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला पोलखोल यात्रेच्या माध्यमातून उत्तर देणार आहे. मुख्यमंत्री जिथे जिथे गेले आणि भाषणात जे मुद्दे मांडले त्याची पोलखोल नाना पटोले करणार आहेत.
मुख्यमंत्र्यांनी मोजरीपासून आपल्या महाजनादेश यात्रेची


                   काँग्रेस मुख्यमंत्र्यांची पोलखोल करणार, महाजनादेश यात्रेला पोलखोल यात्रेने उत्तर देणार
<div dir="auto"><strong>मुंबई :</strong> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलखोल करण्यासाठी काँग्रेस आता पोलखोल यात्रा काढणार आहे. काँग्रेस येत्या 20 ऑगस्टपासून मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला पोलखोल यात्रेच्या माध्यमातून उत्तर देणार आहे. मुख्यमंत्री जिथे जिथे गेले आणि भाषणात जे मुद्दे मांडले त्याची पोलखोल नाना पटोले करणार आहेत.</div> <div dir="auto"></div> <div dir="auto">मुख्यमंत्र्यांनी मोजरीपासून आपल्या महाजनादेश यात्रेची