काँग्रेसचा गड असलेल्या रिसोड मतदारसंघात 2019 ला भाजप बाजी मारणार?

वाशीम जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघ कॉंग्रेसच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मतदार संघ म्हणून राजकारणात नेहमी वजन राहीलं आहे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणाचे रिसोड मधून सूत्र हलविले जाते. 1962 च्या पहिल्या विधानसभा निवडणुकीमध्ये रिसोड मतदारसंघ हा गोवर्धना मतदार संघ म्हणून ओळखला जायचा. 1962 च्या निवडणुकीमध्ये गोवर्धना मतदारसंघ हा एससी जाती करता राखीव


                   काँग्रेसचा गड असलेल्या रिसोड मतदारसंघात 2019 ला भाजप बाजी मारणार?
वाशीम जिल्ह्यातील <strong>रिसोड विधानसभा मतदारसंघ</strong> कॉंग्रेसच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मतदार संघ म्हणून राजकारणात नेहमी वजन राहीलं आहे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणाचे रिसोड मधून सूत्र हलविले जाते. 1962 च्या पहिल्या विधानसभा निवडणुकीमध्ये रिसोड मतदारसंघ हा गोवर्धना मतदार संघ म्हणून ओळखला जायचा. 1962 च्या निवडणुकीमध्ये गोवर्धना मतदारसंघ हा एससी जाती करता राखीव