केज विधानसभा | मुंदडांचा वारसा पुढे नेणार का? लढतीकडे राज्याचे लक्ष

राज्यातील एक महत्वाचा आणि बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघाच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष आहे. 1962 पासून आतापर्यंत म्हणजे एकूण तेरा विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने पाच वेळा राष्ट्रवादी कॉंग्रेसने चार वेळा आणि भाजपने तीन वेळा तर अपक्षाने एक वेळा या मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. 1990 पासून 2009 पर्यंत या मतदारसंघातून विमल मुंदडा