कुडाळ विधानसभा मतदारसंघ | नारायण राणे आपला गड परत मिळवणार का?

तळकोकणात सध्या तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा मतदारसंघ, कुडाळ - मालवण विधानसभा मतदारसंघ, सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला विधानसभा मतदारसंघ असे एकूण तीन मतदारसंघ सिंधुदुर्गात आहेत. देशातील एकमेव पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा घोषित केला गेला आहे. मात्र पर्यटनाच्या माध्यमातून हवा तसा जिल्ह्याचा विकास झालेला नाही. पर्यटकांचे प्रमुख