कणकवली विधानसभा मतदारसंघ | नारायण राणे बालेकिल्ला राखणार?

सिंधुदुर्ग : कणकवली विधानसभा मतदारसंघात कणकवली, देवगड, वैभववाडी तीन तालुके येतात. कणकवली हा राणेंचा बालेकिल्ला मानला जातो. कणकवली मतदार संघात 268 गाव येतात. नारायण राणे कणकवली-मालवण या मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून आले. त्यानंतर 2009 साली मतदारसंघांची पुनर्रचना झाली आणि त्यात कुडाळ-मालवण असा मतदारसंघ झाला. या 2009


                   कणकवली विधानसभा मतदारसंघ | नारायण राणे बालेकिल्ला राखणार?
<p style="text-align: justify;"><strong>सिंधुदुर्ग</strong> : कणकवली विधानसभा मतदारसंघात कणकवली, देवगड, वैभववाडी तीन तालुके येतात. कणकवली हा राणेंचा बालेकिल्ला मानला जातो. कणकवली मतदार संघात 268 गाव येतात. नारायण राणे कणकवली-मालवण या मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून आले. त्यानंतर 2009 साली मतदारसंघांची पुनर्रचना झाली आणि त्यात कुडाळ-मालवण असा मतदारसंघ झाला. या 2009