कॅनडामध्ये ट्रडो पुन्हा सत्तेत, जगमीत सिंग 'किंग मेकर' ठरणार?

लिबरल पार्टीला 156 जागांवर विजय मिळाला आहे. बहुमताचा आकडा गाठण्यात त्यांना 14 जागा कमी पडल्या आहेत.