किमान दोन दिवस पूरग्रस्त असाल तरच मोफत अन्नधान्य, राज्य सरकारचा अजब जीआर

मुंबई : कोल्हापूर, सांगलीसहित राज्यात हजारो लोक पुराच्या विळख्यात असताना सरकारने पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला खरा, परंतु हा हात तोकडा पडत असल्याचं दिसत आहे. कारण या मदतीद्वारे सरकारने पूरग्रस्तांची एकप्रकारे थट्टाच केली आहे.  पूरग्रस्ताचं क्षेत्र दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस पाण्यात बुडालं असेल तरच मोफत अन्नधान्य (10 किलो गहू आणि


                   किमान दोन दिवस पूरग्रस्त असाल तरच मोफत अन्नधान्य, राज्य सरकारचा अजब जीआर
<strong>मुंबई </strong><strong>:</strong> कोल्हापूर, सांगलीसहित राज्यात हजारो लोक पुराच्या विळख्यात असताना सरकारने पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला खरा, परंतु हा हात तोकडा पडत असल्याचं दिसत आहे. कारण या मदतीद्वारे सरकारने पूरग्रस्तांची एकप्रकारे थट्टाच केली आहे.  पूरग्रस्ताचं क्षेत्र दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस पाण्यात बुडालं असेल तरच मोफत अन्नधान्य (10 किलो गहू आणि