कुमारस्वामी सरकार पडणार? 11 आमदारांचे राजीनामे मंजूर

बंगळुरू : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये राजकीय उलथापालथ होत आहेत. काँग्रेसच्या 8 तर धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) 3 आमदारांनी राजीनामे देण्याची तयारी दर्शवली होती. त्यानंतर आज त्यांचे राजीनामे मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे कर्नाटकात 'ऑपरेशन लोटस' यशस्वी होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी कर्नाटक विधानसभा निवडणूक पार पडली होती. तेव्हा राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. भाजपने 104 जागा मिळवून सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. मात्र, काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देऊन सरकार स्थापन केले. त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी जेडीएसचे नेते एचडी कुमारस्वामी यांना संधी देण्यात आली.  दरम्यान, भाजपने गेल्या काही दिवसांपासून राज्यात सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी दिलेले राजीनामे हा त्याचाच भाग असल्याचे सांगितले जात आहे.   विधिमंडळातील स्थिती 224 एकूण सदस्य बहुमतासाठी 113 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज News Item ID: 599-news_story-1562512841Mobile Device Headline: कुमारस्वामी सरकार पडणार? 11 आमदारांचे राजीनामे मंजूरAppearance Status Tags: Mukhya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: बंगळुरू : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये राजकीय उलथापालथ होत आहेत. काँग्रेसच्या 8 तर धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) 3 आमदारांनी राजीनामे देण्याची तयारी दर्शवली होती. त्यानंतर आज त्यांचे राजीनामे मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे कर्नाटकात 'ऑपरेशन लोटस' यशस्वी होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी कर्नाटक विधानसभा निवडणूक पार पडली होती. तेव्हा राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. भाजपने 104 जागा मिळवून सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. मात्र, काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देऊन सरकार स्थापन केले. त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी जेडीएसचे नेते एचडी कुमारस्वामी यांना संधी देण्यात आली.  दरम्यान, भाजपने गेल्या काही दिवसांपासून राज्यात सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी दिलेले राजीनामे हा त्याचाच भाग असल्याचे सांगितले जात आहे.   विधिमंडळातील स्थिती 224 एकूण सदस्य बहुमतासाठी 113 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज Vertical Image: English Headline: Resignation confirmed of 8 congress MLA and 3 JDS MLA In KarnatakaAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाएचडी कुमारस्वामीकर्नाटककाँग्रेससरकारgovernmentनिवडणूकSearch Functional Tags: एचडी कुमारस्वामी, कर्नाटक, काँग्रेस, सरकार, Government, निवडणूकTwitter Publish: Meta Description: काँग्रेसच्या 8 तर धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) 3 आमदारांनी दिले राजीनामे. 

कुमारस्वामी सरकार पडणार? 11 आमदारांचे राजीनामे मंजूर

बंगळुरू : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये राजकीय उलथापालथ होत आहेत. काँग्रेसच्या 8 तर धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) 3 आमदारांनी राजीनामे देण्याची तयारी दर्शवली होती. त्यानंतर आज त्यांचे राजीनामे मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे कर्नाटकात 'ऑपरेशन लोटस' यशस्वी होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी कर्नाटक विधानसभा निवडणूक पार पडली होती. तेव्हा राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. भाजपने 104 जागा मिळवून सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. मात्र, काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देऊन सरकार स्थापन केले. त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी जेडीएसचे नेते एचडी कुमारस्वामी यांना संधी देण्यात आली. 

दरम्यान, भाजपने गेल्या काही दिवसांपासून राज्यात सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी दिलेले राजीनामे हा त्याचाच भाग असल्याचे सांगितले जात आहे.  

विधिमंडळातील स्थिती

224 एकूण सदस्य

बहुमतासाठी

113 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज

News Item ID: 
599-news_story-1562512841
Mobile Device Headline: 
कुमारस्वामी सरकार पडणार? 11 आमदारांचे राजीनामे मंजूर
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

बंगळुरू : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये राजकीय उलथापालथ होत आहेत. काँग्रेसच्या 8 तर धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) 3 आमदारांनी राजीनामे देण्याची तयारी दर्शवली होती. त्यानंतर आज त्यांचे राजीनामे मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे कर्नाटकात 'ऑपरेशन लोटस' यशस्वी होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी कर्नाटक विधानसभा निवडणूक पार पडली होती. तेव्हा राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. भाजपने 104 जागा मिळवून सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. मात्र, काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देऊन सरकार स्थापन केले. त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी जेडीएसचे नेते एचडी कुमारस्वामी यांना संधी देण्यात आली. 

दरम्यान, भाजपने गेल्या काही दिवसांपासून राज्यात सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी दिलेले राजीनामे हा त्याचाच भाग असल्याचे सांगितले जात आहे.  

विधिमंडळातील स्थिती

224 एकूण सदस्य

बहुमतासाठी

113 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज

Vertical Image: 
English Headline: 
Resignation confirmed of 8 congress MLA and 3 JDS MLA In Karnataka
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
एचडी कुमारस्वामी, कर्नाटक, काँग्रेस, सरकार, Government, निवडणूक
Twitter Publish: 
Meta Description: 
काँग्रेसच्या 8 तर धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) 3 आमदारांनी दिले राजीनामे.