कुमारस्वामींनी मांडला विश्वासदर्शक ठराव; काय होणार?

बंगळूर : कर्नाटकमध्ये सत्तेचा तिढा अद्याप सुटला नसून, आज (गुरुवार) कर्नाटक सरकार विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जात आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. जेडीएस-काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहेत. कर्नाटकात विधानसभा निवडणुकीनंतर येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली होती. मात्र, अवघ्या दोनच दिवसांत बहुमत सिद्ध न करता आल्याने पायउतार व्हावे लागले. त्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसने आघाडी करत कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री बनविले. आता काही आमदारांनी बंडखोरी केल्याने कर्नाटक सरकार अडचणीत आले आहे. आज सरकारला बहुमत सिद्ध करावे लागत आहे. जेडीएसचे नेते कुमारस्वामी आणि भाजपचे नेते बी एस येडीयुराप्पा यांच्यातील वैर काही नवे नाही. आता येडियुरप्पा यांनी सरकार अल्पमतात असल्याचे सांगितले आहे. तसेच काँग्रेस आणि जेडीएसकडे 100 पेक्षा कमी आमदारांचे संख्याबळ असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. विश्वासदर्शक ठरावावर सध्या विधानसभेत चर्चा सुरु आहे.  News Item ID: 599-news_story-1563434906Mobile Device Headline: कुमारस्वामींनी मांडला विश्वासदर्शक ठराव; काय होणार?Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: बंगळूर : कर्नाटकमध्ये सत्तेचा तिढा अद्याप सुटला नसून, आज (गुरुवार) कर्नाटक सरकार विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जात आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. जेडीएस-काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहेत. कर्नाटकात विधानसभा निवडणुकीनंतर येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली होती. मात्र, अवघ्या दोनच दिवसांत बहुमत सिद्ध न करता आल्याने पायउतार व्हावे लागले. त्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसने आघाडी करत कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री बनविले. आता काही आमदारांनी बंडखोरी केल्याने कर्नाटक सरकार अडचणीत आले आहे. आज सरकारला बहुमत सिद्ध करावे लागत आहे. जेडीएसचे नेते कुमारस्वामी आणि भाजपचे नेते बी एस येडीयुराप्पा यांच्यातील वैर काही नवे नाही. आता येडियुरप्पा यांनी सरकार अल्पमतात असल्याचे सांगितले आहे. तसेच काँग्रेस आणि जेडीएसकडे 100 पेक्षा कमी आमदारांचे संख्याबळ असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. विश्वासदर्शक ठरावावर सध्या विधानसभेत चर्चा सुरु आहे.  Vertical Image: English Headline: Karnataka floor test CM Kumaraswamy moves trust voteAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाभाजपसरकारgovernmentकाँग्रेसबंगळूरकर्नाटकबहुमतSearch Functional Tags: भाजप, सरकार, Government, काँग्रेस, बंगळूर, कर्नाटक, बहुमतTwitter Publish: Meta Description: कर्नाटकमध्ये सत्तेचा तिढा अद्याप सुटला नसून, आज (गुरुवार) कर्नाटक सरकार विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जात आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. जेडीएस-काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहेत. Send as Notification: 

कुमारस्वामींनी मांडला विश्वासदर्शक ठराव; काय होणार?

बंगळूर : कर्नाटकमध्ये सत्तेचा तिढा अद्याप सुटला नसून, आज (गुरुवार) कर्नाटक सरकार विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जात आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. जेडीएस-काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहेत.

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीनंतर येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली होती. मात्र, अवघ्या दोनच दिवसांत बहुमत सिद्ध न करता आल्याने पायउतार व्हावे लागले. त्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसने आघाडी करत कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री बनविले. आता काही आमदारांनी बंडखोरी केल्याने कर्नाटक सरकार अडचणीत आले आहे. आज सरकारला बहुमत सिद्ध करावे लागत आहे.

जेडीएसचे नेते कुमारस्वामी आणि भाजपचे नेते बी एस येडीयुराप्पा यांच्यातील वैर काही नवे नाही. आता येडियुरप्पा यांनी सरकार अल्पमतात असल्याचे सांगितले आहे. तसेच काँग्रेस आणि जेडीएसकडे 100 पेक्षा कमी आमदारांचे संख्याबळ असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. विश्वासदर्शक ठरावावर सध्या विधानसभेत चर्चा सुरु आहे. 

News Item ID: 
599-news_story-1563434906
Mobile Device Headline: 
कुमारस्वामींनी मांडला विश्वासदर्शक ठराव; काय होणार?
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

बंगळूर : कर्नाटकमध्ये सत्तेचा तिढा अद्याप सुटला नसून, आज (गुरुवार) कर्नाटक सरकार विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जात आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. जेडीएस-काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहेत.

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीनंतर येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली होती. मात्र, अवघ्या दोनच दिवसांत बहुमत सिद्ध न करता आल्याने पायउतार व्हावे लागले. त्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसने आघाडी करत कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री बनविले. आता काही आमदारांनी बंडखोरी केल्याने कर्नाटक सरकार अडचणीत आले आहे. आज सरकारला बहुमत सिद्ध करावे लागत आहे.

जेडीएसचे नेते कुमारस्वामी आणि भाजपचे नेते बी एस येडीयुराप्पा यांच्यातील वैर काही नवे नाही. आता येडियुरप्पा यांनी सरकार अल्पमतात असल्याचे सांगितले आहे. तसेच काँग्रेस आणि जेडीएसकडे 100 पेक्षा कमी आमदारांचे संख्याबळ असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. विश्वासदर्शक ठरावावर सध्या विधानसभेत चर्चा सुरु आहे. 

Vertical Image: 
English Headline: 
Karnataka floor test CM Kumaraswamy moves trust vote
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
भाजप, सरकार, Government, काँग्रेस, बंगळूर, कर्नाटक, बहुमत
Twitter Publish: 
Meta Description: 
कर्नाटकमध्ये सत्तेचा तिढा अद्याप सुटला नसून, आज (गुरुवार) कर्नाटक सरकार विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जात आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. जेडीएस-काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहेत.
Send as Notification: