कमलेश तिवारींच्या हत्येला भाजप नेताच जबाबदार: कुसुम तिवारी

हिंदू समाज पक्षाचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्येला भाजपचे नेते शिवकुमार गुप्ताच जबाबदार असल्याचा आरोप कमलेश तिवारी यांच्या आई कुसुम तिवारी यांनी केला असून पोलिसांच्या चौकशीवरही त्यांनी अविश्वास दाखवला आहे.